“युगनायक” काव्य विशेषांक : ई-मासिकाचा विषेशांक

थिंक टँक ई-मासिक, एप्रिल | २०१८

‘राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२७ व्या जयंती निमित्त ‘थिंक टँक पब्लिकेशन्स’, सोलापूर चे मुखपत्र ‘थिंक टँक ई-मॅगझीन’ चा, महामानवास गीतांजली, काव्यांजली व गझलांजली अर्पण करणा-या एप्रिल महिन्यातील “युगनायक” या काव्यविशेषांकाचे वाचकार्पण ज्येष्ठ साहित्यिक राजा ढाले यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ कथाकार योगीराज वाघमारे व थिंक टँक पब्लिकेशनचे कार्यकारी संपादक डॉ. बाळासाहेब मागाडे यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उत्तुंग व्यक्तिमत्व, विचार, चळवळ व जीवनवादी संघर्षाचा गौरव करणाऱ्या देशातील नामांकित प्रतिभावंत व नवोदितांच्या एकूण १०० काव्य, गीत, गज़ल रचनांचा संग्रह असलेला हा विविधांगी महत्त्वपूर्ण काव्यविशेषांक आपणास निश्चितच आवडेल अशी आम्हास खात्री आहे.

 

अनुक्रमणिका

संपादकीय : डॉ. बाळासाहेब मागाडे, सोलापूर

सहसंपादकीय : ऋषीकेश देवेंद्र खाकसे, नागपूर

गीतांजली
वामनदादा कर्डक, सुरेश भट, शांताराम नांदगावकर, वसंत बापट, शाहीर विठ्ठल उमप, श्रावण यशवंते, राजेश ढाबरे, बी. काशीनंदा, रमेश थेटे, जात्यावराची भीमगाणी.

काव्यांजली
अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक, बाबुराव बागुल, डॉ. यशवंत मनोहर, वसंत बापट, राजा ढाले, अरुण काळे, केतन पिंपळापुरे, लोकनाथ यशवंत, सुखदेव ढाणके, डॉ. अशोक नामदेव पळवेकर, इब्राहीम खान, डॉ. सुनील अभिमान अवचार, डॉ. श्रीकृष्ण राउत, सुभाष गडलिंग, अशोक इंगळे, किशोर मुगल, शालिक जील्हेकर, ज्ञानेश वाकुडकर, लक्ष्मण केदारे, माया बागडे, प्रभा निकोशे, राजमती गोवर्धन, प्रवीण हटकर, विपुल लादे, विक्रांत तिकोणे, प्रतिभा अहिरे, रमेश बुरबुरे, योगेश मेश्राम, सचिन इलमकर, प्रशांत कांबळे, नारायण पुरी, दिनकर साळवे, संजय पगारे, संजय गोरडे, असित धनविजय, सुरेश वंजारी, मिलिंद बागुल, प्रिया पाटील, जगदीश मागाडे, सुरेश भिवगडे, गणेश गव्हाळे, विजय भालेराव, अमोल नांदेडकर, प्रा. जगदीश घनघाव, देविदास सौदागर, राजू सावंत, ए. के. सोनोने, सुजाता भोजने, सिद्धार्थ आबाजी तायडे, सुरेश भिवगडे, उज्वल भालेकर, दर्पण टोकसे, सचिन कांबळे.

गझलांजली
वामनदादा कर्डक, डॉ. श्रीकृष्ण राउत, सिद्धार्थ भगत, विनोद बुरबुरे, कमलाकर आत्माराम देसले, रविप्रकाश चापके, आबेद शेख, अमोल शिरसाट, विशाल ब्रम्हानंद राजगुरू, किशोर बळी, विजय वडवेराव, निलेश कवडे, संदीप वाकोडे, शेख बिस्मिल्ला सोनोशी, रोशनकुमार पिलेवान, पंकज कांबळे, रविप्रकाश चापके, अरविंद पोहोरकर, रमेश निनाजी सरकटे, ईश्वर मते, निर्मला सोनी, गंगाधर साळवी, मसूद पटेल, प्रकाश मोरे, प्रा. डॉ. संतोष कुळकर्णी, धुरंदर मिठबावकर, भागवत बनसोडे, कालिदास चवडेकर.

वरिल प्रतियश मान्यवरांच्या लेखनीने सज्य झालेला हा विषेशषांक संग्रही ठेवण्यासारखा आहे .या विषेश अंकाचे संपादकिय मंडळ खालील प्रमाणे 

कार्यकारी संपादक डॉ. बाळासाहेब मागाडे, सोलापूर 

सहयोगी संपादक मंडळ  : ऋषिकेश देवेंद्र खाकसे, नागपूर,अमृता जोशी-साळोखे, कोल्हापूर ,राजू सावंत, सांगोला, सल्लागार संपादक,डॉ. शिवाजी जाधव (कोल्हापूर)

ई-मॅगजिन पीडीएफ स्वरुपात मोफत मिळविण्यासाठी

संपर्क :👁‍🗨WhatsApp: 9503376300, 9860237253, Email: thinktankpublication2015@gmail.com 

किंवा खालील लिंकवरुन विनामूल्य डाउनलोड करा👇
https://drive.google.com/open…

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

कोकणात घडले अनोखे समाज परिवर्तन-शिव विवाह

शुक्र एप्रिल 20 , 2018
Tweet it Pin it Email कोकणात घडले अनोखे समाज परिवर्तन   विषेशता कोकणात जातीच्या भिंतीत अडकलेला व विषेशता: रूढी परंपरात अडकलेला बारा बलुतेदार समाज आजही रूढी परंपरा संभाळताना दिसतो. त्यात गणपती,होळी-शिमगा,देव दवस्की,गावकी -भावकी यात अडकलेला व आपल्या परंपरागत रूढींना जपणारा समाज पहावयाला मिळतो. त्या कोकणात पाच हजार लोकांच्या उपस्थित पार […]

YOU MAY LIKE ..