डॉ.पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र निदर्शने

डॉ.पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र निदर्शने
डॉ.पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र निदर्शने

वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वात आदिवासी समाजाच्या डॉ.पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी आज मुंबई येथे नायर हॉस्पिटल समोर तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी हजारोंच्या संख्येत निदर्शने करण्यास भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

नायर हॉस्पिटलमधील डॉ.पायल तडवी यांना त्यांच्या सहकारी महिला डॉक्टरांकडून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांचा छळ करण्यात येत होता त्यानंतर डॉक्टर पायल तडवी यांनी स्वतः आत्महत्येचा पाऊल उचलून त्यांच आयुष्य संपवलं, यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी आज मुंबईमध्ये निदर्शने करण्यात आले आहेत.
सभार: प्रकाशपर्व
www.prakashparva.in

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

अड.प्रकाश आंबेडकर करीत होते वंचितांना न्याय देण्याची तयारी….! राजेश खडके सकल मराठी समाज

शुक्र मे 31 , 2019
Tweet it Pin it Email नरेंद्र मोदीनी बसविले मराठा नेत्याला पाचव्या लाईनीत….प्रकाश आंबेडकर करीत होते वंचितांना न्याय देण्याची तयारी….! राजेश खडके सकल मराठी समाज स्वराज्य म्हणजे मराठी माणसाचा स्वाभिमान आणि अभिमान…आणि पेशवाई म्हणजे मराठी माणसाचा अपमान व लाचारी असे समीकरण पेशवाईत होते.मात्र अशा पेशवाईला तडा देण्याचे काम होळकर आणि महार […]

YOU MAY LIKE ..