बहण मा.मायावतींना पितृशोक….! उत्तरप्रदेश च्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या सुप्रीमो बहिण मा.मायावती यांचे वडिल प्रभुदयालजींचे ९५ व्या वर्षी दुःखद निधन झाले .ते दिल्लीत आपल्या परिवारा समवेत रकाबगंज येथे राहत होते .गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील बादलपुर गावचे मूलनिवासी असणारे मायावतीचे वडील सरकारी नोकरी व मुलांच्या शिक्षणासाठी दिल्लीत राहावयास आले . मा मायावती […]

चित्रपट निर्माण करणे म्हणजे स्वतःच्या डझन भर मुलींचे लग्न जुळवून थाटामाटात लावून देण्या सारखे आहे. 2003 साली उम्मीद हा हिंदी सिनेमा बनवायला सुरुवात केली. करोडो रुपये उभे केले. प्रचंड अडचणी पार केल्या पण अखेर जातीयवाद आड आलाच.परंतु स्वतःच्या हिमतीवर काही मोजक्याच ठिकाणी सिनेमा प्रदर्शित करून, अनेक उठाठेवी करून निर्मात्याला पैसे […]

कास्ट्राईब शिक्षक संघटना ठाणे जिल्ह्या विभागाने केली गरजूंना मदत. **************************************** किरण तांबे www.ambedkaree.com बदलापूर: निराधारांना हवा असतो एक मदतीचा हात! हीच वेळ असते महत्त्वाची एकमेका देण्या साथ!! शिक्षक समाज घडवतात ते देशाचे भावी नागरिकाना देशात जनतेला कसं संकटकाली मदत करावी देशप्रेम कसे असावे याचे ऐतिहासिक दाखले देतात किंबहुना देश घडविण्याचे […]

भारतीय इतिहासात शिल्पकलेतील मानबिंदू ठरलेली मौर्य शिल्पकला….! *********************************** सूरज रतन जगताप www.ambedkaree.com भारतीय शिल्पकलेच्या इतिहासात मानबिंदू ठरते ती म्हणजे “मौर्य काळातील” शिल्पकला. मौर्य काळात “प्रस्तर” हे माध्यम वापरुन तयार करण्यात आलेल्या लेण्या व स्तंभ हे आश्चर्यचकित करून टाकणारे आहेत. सतराव्या शतकात आलेल्या प्रवाशांनी तर हे मानव निर्मित नसून एखाद्या “जीन” […]

गेल्या चार वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दृष्टीने मागास आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय ,उद्योग उभे करायचे आहेत असे समजतील होतकरू आणि प्रामाणीक लोकांसाठी अस्मिता मल्टिपर्पज ऑर्गनाझेशन वेगवेगळया ठिकाणी आर्थिक चळवळीच्या माध्यमातून विविध मार्गदर्शन सेमिनार आयोजित करत असते . व्यवसाय करायचा असेल तर भांडवल व व्यवस्थापन असावे लागते निश्चित ध्येय असावे लागते […]

Free education होय ……! कल्याण पूर्वेतील शिल्ड या स्वयंसेवी संस्थेने राबवला अनोखा उपक्रम….! जून महिन्यात वर्षी १७ जून ला शाळा सुरू झाल्या या पहिला दिवशी,जानेवारी पासुन कल्याण डोंबिवली मधील वस्त्यान मध्ये गोर गरीब मुल ज्यांचं पैसे नसल्या मुळे शिक्षण थांबलं होतं त्या सर्व ३० मुलं मुलींचं survey करुन , शिल्ड […]