माटुंग्यात रंगपंचमी दिनी भारतीय बौद्ध महासभा आणि भीमयान बुद्ध विहार समिती ची जनप्रबोधन रॅली. मुंबई -माटुंगा : मुख्यतः मुंबईत सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत आपल्या परिरास विविध धार्मिक सण मोठ्या उत्साहात व मोठया प्रमाणात साजरे केले जातात मात्र सण साजरे केले जात असताना पर्यावरण, पाणी आणि माणसांच्या आरोग्यासाठी ते घातक […]

जागतिक महिला दिन निमित्ताने रेणुका फौंडेशनने घरकाम करणाऱ्या महिलाचा प्रेरणा 2020 मेळावा आयोजित करून यशस्वीपणे सपन्न झाला . विभागातील विविध समाजातील महिला व विविध संस्था सहभागी झाल्या होत्या……! रेणुका ब्रँड आणि प्रोमोशन ही कॉर्पोरेट क्षेत्रात विविध कंपन्यांच्या ब्रँड ना त्यांचे प्रॉडक्ट Door to Door पोहचविण्याचे काम गेली 1999 पासून करत […]

गणराज्य अधिष्ठानचे अध्यक्ष प्रा डॉ जी के डोंगरगावकर आणि सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी एका पत्रकाद्वारे आवाहन केले आहे. जनगणना 2021 ◆◆◆◆◆●◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ मुंबई, दि 5 मार्च: देशात होऊ घातलेल्या जनगणनेत धर्म आणि अनुसूचित जातींची अचूक लोकसंख्या नोंदली जाण्याच्या मुद्यावरून बौद्ध समाजात निरनिराळ्या मतप्रवाहांमुळे संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण वाढीस लागले […]

१६७७ शतकातील दगडी फलक तीन माकडावर उभे असलेले आमीदा न्योराई यांचा फलक कामाकुरा येथील तेनन गिर्यारोहन केंद्राच्या प्रवेशद्वारावर आहे. जपान मधील अशा फलकांचा अभ्यास करून वर्गीकरण करण्यात आले आहे. तीन माकडा वरती ज्या देवता दाखविला गेलेले आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. शोमान काँगो, सरूताहीको, तैंशाकुठेन, दायनीची, अमिदा, शाखा, याकुशी, […]

संविधान बचाव संघर्ष समिती ठाणे जिल्हा यांच्या वतीने NPR, NRC प्रकिरियेवर बहिष्कार ठराव एकमताने पारित केला. #SamvidhanBachaoSangharshSamitiThaneDist केंद्र सरकारने पारित केलेला सुधारीत नागरिकत्वचा कायदा तसेच नागरिकतव नोंदणी (NRC) व राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) या कायदाला देश भरात विरोध होत आहे व शाहीन बागच्या आन्दोलन गेल्या दोन महिन्यापासुन मुस्लिम महिला लढत […]

● दिवाकर शेजवळ ● divakarshejwal1@gmail.com ◆ सनदी अधिकारी श्याम तागडे यांनी अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव असताना दि 28 सप्टेंबर 2017 रोजी काढलेले बौद्ध समाजाशी संबंधित एक परिपत्रक सोशल साईट्सवर फिरू लागले आहे. ◆ नवबौद्धांना महाराष्ट्र सरकारने अल्पसंख्याक दर्जा दिलेला आहे. तो समाज अल्पसंख्याकांना मिळणाऱ्या सर्व सवलतींना पात्र आहे, असे […]

सामाजिक न्याय खात्यातील ‘त्या’अधिकाऱयांना अट्रोसिटी लावण्याची मागणी ●पुण्यातील बार्टीच्या बैठकीत खळबळ● पुणे,दि 25 फेब्रुवारी: चुकीच्या नमुन्यातील जात प्रमाणपत्रे देऊन बौद्ध समाजातील तरुणांना केंद्र सरकारच्या नोकऱयांची दारे बंद करणाऱ्या राज्यातील सामाजिक न्याय खात्याच्या अधिकाऱ्यावर अट्रोसिटी ऍक्टखाली कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत गणराज्य अधिष्ठान संघटनेचे अध्यक्ष प्रा डॉ जी के डोंगरगावकर […]

आमची माती आमची माणसे…! कोकणातील माणसे मुंबईत राहत असतात पण त्यांचे सारे लक्ष आपल्या गावावर तिथल्या मातीवर असते त्या गावाचा विकास त्या गावात घडणाऱ्या विकासात्मक घडामोडी .गावातील जागरूक तरुण वर्ग. मुंबई प्रत्येक गावात असे जागरूक तरुण असतात राजापूर तालुक्यातील खिनगिनी हे आणि त्याच्या आजूबाजूला असणारी इतर गावे …..तरुणवर्ग जागा होतोय […]

जनगणना: कोकणात बौद्धांची राजकीय कत्तल! – संदेश पवार चिपळूण: राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका एप्रिल -मे महिन्यांमध्ये होणार आहेत . या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या प्रभाग निश्चिती व प्रभागातील आरक्षणाचा कार्यक्रम पार पडला आहे . प्रभागातील आरक्षण जाहीर केल्यानंतर त्यामध्ये अनेक विसंगत व अन्यायकारक बाबी समोर येत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जाती – […]

गेल्या चार वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दृष्टीने मागास आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय ,उद्योग उभे करायचे आहेत असे समजतील होतकरू आणि प्रामाणीक लोकांसाठी अस्मिता मल्टिपर्पज ऑर्गनाझेशन वेगवेगळया ठिकाणी आर्थिक चळवळीच्या माध्यमातून विविध मार्गदर्शन सेमिनार आयोजित करत असते . व्यवसाय करायचा असेल तर भांडवल व व्यवस्थापन असावे लागते निश्चित ध्येय असावे लागते […]