१६७७ शतकातील दगडी फलक

१६७७ शतकातील दगडी फलक

तीन माकडावर उभे असलेले आमीदा न्योराई यांचा फलक कामाकुरा येथील तेनन गिर्यारोहन केंद्राच्या प्रवेशद्वारावर आहे. जपान मधील अशा फलकांचा अभ्यास करून वर्गीकरण करण्यात आले आहे. तीन माकडा वरती ज्या देवता दाखविला गेलेले आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
शोमान काँगो, सरूताहीको, तैंशाकुठेन, दायनीची, अमिदा, शाखा, याकुशी, कनॉन आणि जिजो.


हवामानापासून असुरक्षित

कोशेन दगडी फलक हे अनेक घटकांपासून असुरक्षित झालेले आहेत. शंभराहून अधिक (कदाचित हजारापेक्षा जास्त) असे दगडी फलक सर्व जपानवर आढळतात. परंतु बहुतेक अशा सर्व फलकांचा विध्वंस झालेला आहे. जेव्हा जनरल यांनी रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या सर्व देवंतांच्या दगडी तेव्हा असंख्य फलकांचा नाश झाला. यास्तव काही दगडी फलक वाचवण्याकरिता स्थानिक रहिवाश्यांनी हे देवतांचे दगडी फलक गोळा केले आणि त्यांच्या त्यांना एकत्रित एके ठिकाणी ठेवण्यात आले. हे देवतांचे दगडी फलक महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा म्हणून स्थानिकांनी त्यांना संभाळून ठेवले आहे. पण बहुतेक करून बरेच दगडी फलक यांना सुरक्षा मिळाली नाही आणि त्यामुळे उघड्या वातावरणात राहिल्यामुळे पावसापासून तापमानातील बदलापासून त्यांचा विध्वंस झालेला आहे. तीन माकड याच्यावर दर्शविण्यात आलेले देवता हे मध्य युगीन इडो काळातील आहेत. अलीकडील कोशन दगडी फलक इ.स.१३७५ मधील आहे. पण यामध्ये काही मर्कटशिल्प कोरलेले नाही.

जपान मधील अशा फलकांचा अभ्यास करून वर्गीकरण करण्यात आले आहे. तीन माकडा वरती ज्या देवता दाखविला गेलेले आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
शोमान काँगो, सरूताहीको, तैंशाकुठेन, दायनीची, अमिदा, शाखा, याकुशी, कनॉन आणि जिजो.

1677 AD, Kōshin Stone Tablet
Amida Nyorai Standing Atop Three Monkeys
Entrance to Tenen Hiking Course, Kamakura. Of the many statues mapped and cataloged in Japan, the deities most commonly shown atop three monkeys are:
Shōmen Kongō, Sarutahiko, Taishakuten, Dainichi,
Amida, Shaka, Yakushi, Kannon, and Jizō.

For more detail please read this link

https://www.onmarkproductions.com/html/monkey-koushin-p3.html?fbclid=IwAR1zh_VadsOHtx9q_9sfOKBIo6O8yZ6kECJywCZ3I9aPF7-rxAjqLKjSZsM

संकलन प्रफुल्ल पुरळकर

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

"आंबेडकरी समाजातील संभ्रम संपवा; बौद्ध महासभेला आवाहन..!"

गुरू मार्च 5 , 2020
Tweet it Pin it Email गणराज्य अधिष्ठानचे अध्यक्ष प्रा डॉ जी के डोंगरगावकर आणि सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी एका पत्रकाद्वारे आवाहन केले आहे. Pin it Email https://www.ambedkaree.com/%e0%a5%a7%e0%a5%ac%e0%a5%ad%e0%a5%ad-%e0%a4%b6%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a6%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a5%80-%e0%a4%ab%e0%a4%b2%e0%a4%95/#SU1HXzIwMjAwMjI जनगणना 2021 ◆◆◆◆◆●◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ मुंबई, दि 5 मार्च: देशात होऊ घातलेल्या जनगणनेत धर्म आणि अनुसूचित जातींची अचूक लोकसंख्या नोंदली जाण्याच्या मुद्यावरून बौद्ध […]

YOU MAY LIKE ..