दोन महापुरुषांच्या वारसांची एक ऐतिहासिक भेट: दोघांचे वैचारिक एकत्र येण्याची काळाची गरज!. सध्या मराठा आरक्षणाचा मुदा भलताच उग्र झाला आहे त्यात शाहू महाराजाचे वंशज श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले ह्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि जेष्ठ कायदेपंडित वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची ह्या विषयावर पुणे येथे […]

वाशीचे कोवीड सेंटर सोई सुविधायुक्त.. हजारो पेशंट मावतील अशा त्या सेंटर मध्ये प्रत्येक वाॅर्डात 10/12 डॉक्टर नर्स रुग्णांच्या सेवेला तैनात होते.. रुग्णांच्या प्रत्येक हाकेला धावून जाणार्‍या नर्स असोत की तत्परतेने एखाद्या पेशंटला ऑक्सीजन लावणारे डाॅक्टर असोत, प्रत्येक जण कर्तव्य आणि जबाबदारीतून काम करत होते… त्यांच्या या काम करण्याच्या तत्परतेमुळेच रूग्णही […]

राजकीय, आर्थिक, सामाजिक स्तरावर दिवसागणिक नव-नवीन समीकरणे बनताना व बिघडताना दिसून येत आहेत. या सर्व कार्यक्रमात आपला आंबेडकरवादी तरुण फारसा दिसून येत नाही. बाबासाहेबांनी आयुष्यभर केलेल्या अथक प्रयत्त्नांनी व बलिदानांनी, समतेच्या उंबरठ्यावर आणून सोडलेल्या, आपल्या समाजाच्या उद्धारासाठी निःस्वार्थ भावनेने लढा पुकाराण्यास उभारलेल्या फौजेचे अस्तित्व सध्याच्या काळात धूसर होत चालल्याचे प्रकर्षाने […]

प्रज्ञा शील करुणा असे बहुसंख्य महाराष्ट्रातील धर्मांतरीत बौद्ध म्हणतात.पण त्याचा अर्थ माहिती असून ही आचरणात आणत नाही.आचरणात शील नसेल तर समाधी कशी लागेल.आणि समाधी लागलीच नाही तर प्रज्ञा म्हणजे ज्ञान कसे प्राप्त होईल.वाचण्यासाठी लिहण्यासाठी प्रथम शिकावे लागते,बाराखडी पाठ असली पाहिजे तरच एका एका अक्षरांना जोडून शब्द तयार करता येतात.मग त्या शब्दात […]

 प्रबोधन हा एक फक्त शब्द आणि विचारच नाही तर अवघ्या मानवी विश्वाला व त्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक स्थित्यंतरांना योग्य दिशेने, योग्य पध्दतीने प्रभावित करून किंवा संचालित करून समाजाची नव्या दमाने पुनर्रचना आणि पुनर्बांधणी करण्याची प्रक्रिया असते.या प्रबोधनातूच लोक, समाज आणि राष्ट्राची जडणघडण होत असते.लोक प्रबोधन म्हणजे?.लोकांच्या स्वाभिमानाची जागृती,लोकांतील अज्ञानाला-अंधश्रध्देला-असहिष्णुतेला तिलांजली. लोकांना […]

सुगंधाई फाऊंडेशन,दान मैत्री आणि जय भारत यु ट्यूब चायनेल च्या व्दारा जागतिक बुद्ध पौर्णिमेला बुद्ध -भीम डिजिटल जयंतीचे ऑनलाईन आयोजन ! गेल्या काही वर्षापासून सुगंधाई फाऊंडेशन ही सामाजिक कार्य करणारी सेवा भावी संस्था असून संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील नामवंतांना मानांकित करून त्यांना सन्मानित करण्याचे कार्य करीत आहे .विविध आर्थिक,सामाजिक आणि […]

7 मे 2021 शासनाने काढलेल्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या विरोधातील आदेश GR चा विरोध सर्व मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी वर्गांच्या संघ,संघटना,असोशियशन,फेडरेशन यांनी वेगवेगळ्या ठिकाणी तहसीलदार,जिल्हाधिकारी मुख्याधिकारी यांना लॉक डाऊन जमाव बंदीचे आदेशाचे काटेकोरपणे पालन करून निवेदन दिले,जे कर्मचारी व ज्या कर्मचारी संघटना आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आणि जे कर्मचारी व ज्या कर्मचारी संघटना आंदोलनामध्ये सहभागी […]

अकोला – राज्यात कोरोनामुळे बालक व युवकांना कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेपासून वाचवण्यासाठी आज महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. भविष्यात परिस्थिती खूप वाईट होऊन यामुळे प्रत्येकाच्या आयुष्य वेदना दाई असू शकते, अशी शक्यता सर्वांनीच वर्तविली आहे. येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 18 वर्षाखालील बालकांमध्ये विषाणूंचे संक्रमण मोठ्या प्रमाणात असू शकते असे सुद्धा सांगण्यात […]

पाकिस्तानशी आपले राजनैतिक वैर आहे. पण म्हणून त्या देशातील जनतेचे कल्याण व्हावे, ही भूमिका गैर कशी? राजनैतिक वैर राजकीय पातळीवर संपविण्याचा प्रयत्न यशस्वी होईल किंवा न होईल; पण म्हणून ते राष्ट्र म्हणजे त्यातील जनता ही शत्रू मानून तिचे अकल्याण इच्छिणे उचित नाही. आपल्या राष्ट्रवादात ते बसत नाही. ‘भारताचा शोध’ या […]