मराठा सेवा संघा चे संस्थापक मा.पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा वाढदिवस……!

मराठा सेवा संघा चे संस्थापक मा.पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा वाढदिवस……!

बुद्ध-शिव-फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांचे विचार तसेच संत नामदेव महाराज ते संत तुकाराम महाराज यांचे कृतीशील कार्य बहुजन समाजातील तरूणांच्या मेंदूत ठासून भरणारे, त्यांना विचारातुन प्रेरणा घेत ते विचार कृतीतून उतरवून आपल्या धडावर आपलेच मस्तक असावे अशी शिकवण देऊन लाखो तरूणांना मराठा सेवा संघाच्या माध्यमातून लिहायला व वाचायला शिकवणारे एक क्रांतिकारी व्यक्तीमत्व
आदरणी पुरुषोत्तम खेडेकर जी यांचा वाढदिवस आहे त्यांना www.ambedkaree.com तर्फे हार्दिक शुभेच्छा….!
-किरण तांबे
www.ambedkaree.com

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

मग विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात 'विशेष' काय घडणार?

मंगळ जानेवारी 7 , 2020
Tweet it Pin it Email Pin it Email https://www.ambedkaree.com/purushotam-khedkar-maratha-seva-sangh/#SU1HXzIwMjAwMTA विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ‘विशेष’ काय ? *********************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com ‘राखीव जागां’वर महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बुधवारी 8 जानेवारीला भरत आहे। राखीव जागा हा अनुसूचित जाती/ जमातींना समान संधी आणि लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळण्यासाठी देण्यात आलेला संविधानिक अधिकार आहे। […]

YOU MAY LIKE ..