(लेख जुनाचं आहे, फक्त किंचित बदल केला आहे) ३० सप्टेंबर १९५६ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्ली येथे तत्कालीन शेकाफेच्या कार्यकारीणीची बैठकीत, एक जातीय राजकारण संपुष्टात आणून सर्वसमावेशक अशा रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली आणि बाबासाहेबांच्या पश्चात ३ अॉक्टोबर १९५७ रोजी नागपूरमध्ये रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडियाची स्थापना करण्यात आली. तत्पुर्वी, प्रबुध्द […]

सुगंधाई फाऊंडेशन,दान मैत्री आणि जय भारत यु ट्यूब चायनेल च्या व्दारा जागतिक बुद्ध पौर्णिमेला बुद्ध -भीम डिजिटल जयंतीचे ऑनलाईन आयोजन ! गेल्या काही वर्षापासून सुगंधाई फाऊंडेशन ही सामाजिक कार्य करणारी सेवा भावी संस्था असून संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील नामवंतांना मानांकित करून त्यांना सन्मानित करण्याचे कार्य करीत आहे .विविध आर्थिक,सामाजिक आणि […]

7 मे 2021 शासनाने काढलेल्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या विरोधातील आदेश GR चा विरोध सर्व मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी वर्गांच्या संघ,संघटना,असोशियशन,फेडरेशन यांनी वेगवेगळ्या ठिकाणी तहसीलदार,जिल्हाधिकारी मुख्याधिकारी यांना लॉक डाऊन जमाव बंदीचे आदेशाचे काटेकोरपणे पालन करून निवेदन दिले,जे कर्मचारी व ज्या कर्मचारी संघटना आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आणि जे कर्मचारी व ज्या कर्मचारी संघटना आंदोलनामध्ये सहभागी […]

अकोला – राज्यात कोरोनामुळे बालक व युवकांना कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेपासून वाचवण्यासाठी आज महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. भविष्यात परिस्थिती खूप वाईट होऊन यामुळे प्रत्येकाच्या आयुष्य वेदना दाई असू शकते, अशी शक्यता सर्वांनीच वर्तविली आहे. येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 18 वर्षाखालील बालकांमध्ये विषाणूंचे संक्रमण मोठ्या प्रमाणात असू शकते असे सुद्धा सांगण्यात […]

पाकिस्तानशी आपले राजनैतिक वैर आहे. पण म्हणून त्या देशातील जनतेचे कल्याण व्हावे, ही भूमिका गैर कशी? राजनैतिक वैर राजकीय पातळीवर संपविण्याचा प्रयत्न यशस्वी होईल किंवा न होईल; पण म्हणून ते राष्ट्र म्हणजे त्यातील जनता ही शत्रू मानून तिचे अकल्याण इच्छिणे उचित नाही. आपल्या राष्ट्रवादात ते बसत नाही. ‘भारताचा शोध’ या […]

पुणे : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले असल्याचे वृत्त आहे. ते ४६ वर्षांचे होते . सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील 21 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. सुरूवातील त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, नंतर त्यांची […]

शुद्ध चित्ताचा मार्ग…… कसला रे गर्व तुझं जातीचागर्व कर इथल्या पुण्य मातीचा . ज्ञानयांची पुण्यभूमी तुज दिसेना कशी?काय लपले असे त्या खोट्या जातीपातीत? तुझ्या शरीरात वसे शुद्ध चित्त दिसेना तुझं कसे? पंचमहाभूतांनी बनलेले शरीर तुझे कळेना तुझ कसे ? येऊन या जगात अनेक वर्ष झालीपण अजून बुद्धि कशी नाही आली […]

1) नेतृत्व करण्यासाठी काय लागते हे आठशे हजार शब्दांत लिहण्या पेक्षा एका छायाचित्रात दाखविता येते, 2) मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या वाकडा तिकडे राज्याच्या विरोधात बोलणाऱ्याला दोन फटके मारून सोडल्या जाते,पण जो सरळ काम करतो त्याला एकरूप होऊन जबाबदारी स्वीकारावी लागते हे या छायाचित्रात दाखविण्यात आले, 3) भारत […]

जागतिक नर्स दिना निमित्ताने मुंबईतील के एम हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या मा भाग्यश्री सनप यांचा लेख त्यांनी व्यक्त केलेल्या भावना बरेच काही सांगून जातात आणि सद्याच्या बिकट प्रसंगी आरोग्यसेवा देणाऱ्या ह्या महिला वर्गाकडे आदराने पाहिले पाहिजेच. हा त्यांचा खास लेख www.ambedkaree.com च्या वाचकांसाठी !. .                […]

जोतीराव फुले हे स्वयंघोषित “महात्मा नव्हते तर जनतेने त्यांना सभारंभ घेऊन हजारोंच्या साक्षीने गौरवलेले होते त्या “११मे महात्मादिना’ची गोष्ट सत्यशोधक चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते नारायण मेघाजी लोखंडे, रावबहाद्दूर वंडेकर यांच्या पुढाकाराने जोतीराव फुले यांच्या एकसष्ठी निमित्ताने जोतिरावांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भायखळ्याच्या मांडवी कोळीवाड्यात रघुनाथ महाराज सभागृहात ११मे १८८८ रोजी एक भव्यदिव्य […]