एबीपी माझा:चूक कबूल न करण्याचा अर्थ काय होतो? ******************* ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com ‘काँग्रेस का हाथ, पाकिस्तान के साथ’ अशा विखारी बातम्या देणारी गोदी मीडियाची सुपारीबाज पत्रकारिता वृत्तवाहिन्यांच्या प्रेक्षकांना आता सरावाची झाली आहे। त्यात नवल असे काही नाही। पण एबीपी माझा या वृत्तवाहिनीने ‘पर राज्यातील लोकांना आपापल्या गावी जाण्यासाठी […]

आंबेडकरी वारस्याला कलंकित करण्यासाठीच डॉ. आनंद तेलतुंबडे हे हिंदूत्ववाद्यांचे सॉफ्ट टार्गेट… = प्रकाश आंबेडकर ========================== आम्ही, बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवारातील लोक, डॉ. आनंद तेलतुंबडे, जे १९८३ पासून आमच्या परिवाराचे सदस्य आहेत, त्यांना दिल्या जाणाऱ्या त्रासाने चिंतीत आहोत. जेव्हा ऑगस्ट २०१८ मध्ये पुणे पोलिसांनी आता कुप्रसिद्ध झालेल्या एल्गार परिषद प्रकरणासंबंधात त्यांच्यावरती आरोप […]

क्रांतिकारी विचारांची भिम जयंती घराघरात साजरी झाली. कोरोना महामारीचे राष्ट्रीय संकट यावेळी एप्रिल महिन्यात आल्यामुळे अनेक लोकांना गुरु शिष्याची जयंती साजरी करण्याची संधी मिळणार नाही अशी शंका होती.११ एप्रिल महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले, १४ एप्रिल विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती. महापुरुषांची जयंती म्हणजे ठेकेदारी, दलाली,एजंटगिरी,चमचेगिरी करणाऱ्या असा लोकांना […]

भावनेच्या आहारी न जाता, आपला संयम न सोडता घटनेच्या मार्गानेच हाही लढा जिंकायचा आहे. १४ एप्रिल, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आत्ताच्या आव्हानात्मक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, नाविन्यपूर्ण पद्धतीने आणि अत्यंत संयमाने आणि सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आपण सर्वांनी साजरी केली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. आंबेडकरी युवकांनी प्रथमच ‘ऑनलाईन भीम जयंती २०२०’ […]

#राजगृहावर अंधार….! डॉ आनंद तेलतुंबडे सरांना अटक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी आज बाबासाहेबांचे नात जावई, प्रख्यात विचारवंत डॉ.आनंद तेलतुंबडे यांना NIA ने ताब्यात घेतले.

“भीमजयंती 2020 विशेष लेख” – “कोरोना जनक चीन आणि बाबासाहेबांचे इशारे. ********************** ◆ प्रा.हरी नरके ◆ harinarke@gmail.com ” साम्यवादी चीन हा पसरणार्‍या वणव्याप्रमाणे आहे. तो सर्वच भस्मसात करीत जातोय, अगदी लोकशाहीसुद्धा, त्याच्यापासून दूर राहा. आज नसला तरी नजिकच्या भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे” असा परखड इषारा भारतीय […]

“कोरोनाचा जनक चीन आणि बाबासाहेबांचे इशारे” जगातील 210 देश कोरोनाच्या फेऱ्यात सापडले असून या महामारीने घेतलेल्या बळींची संख्या 1 लाखाच्यावर गेली आहे. महासत्तेच्या टेंभा मिरवणाऱ्या अमेरिकेसारख्या राष्ट्रांचीही अवस्था कोरोनाने केविलवाणी करून टाकली आहे. तिथे अन्य देशांची कथा ती काय! अर्थात, कोरोनाची महामारी ही चीनची दुष्ट करणी आहे. आपला शेजारी असलेल्या […]

महात्मा ज्योतिबा फुले : एक महान युगप्रवर्तक! *************** ■ प्रमोद रा जाधव ■ संपुर्ण भारतीय समाजात आधुनिक समाजक्रांतीचे उद्गाते आणि भारताच्या समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आज देशभरात साजरी होत आहे. शिक्षणासारखे शस्त्र भारतीय समाजात सहज त्यांनी उपलब्ध करवून दिले. त्यासाठी 1882 सालात ब्रिटिश सरकारच्या भारतात आलेल्या हंटर […]

महात्मा फुले आमचे कोण लागतात ? ************** ◆ दिवाकर शेजवळ ◆ divakarshejwal1@gmail.com वर्ण आणि जाती ही शोषण करणारी व्यवस्था आहे। ती नामशेषच झाली पाहिजे, अशी भूमिका देशात सर्वात आधी घेऊन त्या विरोधात बंड पुकारणारे पहिले क्रांतिकारी समाज सुधारक म्हणजे महात्मा फुले। मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपूर्वीच्या काळात विद्यार्थ्यांची पात्रता ठरवण्याचे साधन नव्हते। […]