“बुद्धिस्ट यूथ ऑफ कल्याण सिटी” आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती 2020 जयंती घरा घरात जयंती मना मनात …… आगळी वेगळी जयंती व स्पर्धा Covid_19 सारख्या जैविक आपत्ती मुळे यावेळी आपण सर्वांनी १४ एप्रिल २०२०रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त आपण आपल्या कुटुंबासह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत […]

कोरोना आणि सामान्य माणूस…..! निसर्गाची देणगीच म्हणावी कोव्हिड नाईन्टीन.. याचा निर्माता मात्र होता देश चीन.. चीन भोगतोय अजून त्याचे परिणाम.. इतर देश आता लागले शोधू यावर उपाय… भारत देशाचे मात्र उपाय म्हणजे…. थाळी वाजवा, लाईट बंद करा जसे… थाळी वाजवल्यावर कोरोना पळणार… लाईट बंद केल्यावर कोरोना घाबरणार.. असे मानणारे आपल्या […]

देशातील फुले, शाहू, आंबेडकरी समूहाला यंदाच्या म.फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आवाहन ! आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जमा केलेला निधी सफाई कामगार, आरोग्य सेवक तसेच ह्या कोरोनाच्या काळात जी लोकं आपला जीव धोक्यात घालून काम करताय अशा हातावर पोट असणाऱ्या समूहाला द्यावा. त्याचं संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. अशा […]

“डॉ आंबेडकर जयंतीला”‘वाचन अभिवादन ‘करण्याचे आवाहन -‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठान’चा पुढाकार पुणे: कोरोना विषाणू साथ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ जयंती दिनी बाहेर पडून जाहीर कार्यक्रम न करता कृतिशील ‘वाचन अभिवादन’ करून साजरी करावी,असे आवाहन ‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठान’ने केले आहे. ‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठान’च्या अध्यक्ष उत्कर्षा […]

तथागताची करुणा आणि सार्थ भीम जयंती याहून वेगळी काय असेल ? *********************** ganarajyaadhishthan@gmail.com आंतरराष्ट्रीय अरिष्ट ठरलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे भारतीय संविधानाचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगभरात साजऱ्या होणाऱ्या जयंती महोत्सवावर यंदा प्रथमच मर्यादा पडल्या आहेत. यावेळी भीम जयंती आपणा सर्वांना कौटुंबिक पातळीवरच साजरी करावी लागणार आहे. कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी […]

मी या आवाहनाशी पूर्ण सहमत आहे. ज्यांना ज्यांना हे पटत आहे त्यांनी आपापल्या वॉलवर शेअर करा आणि मदतही करा. ……………. येत्या पाच तारखेला रात्री 9 वाजता लाईट घालवा आणि दिवे लावा असं आवाहन मोदीजींनी केलं आहे. पण आमचं म्हणणं वेगळं आहे. लाईट घालवून दिवे लावण्यात वेळ घालवू नका. उलट त्याक्षणी […]

नकोणत्याही पक्षाच्या, धर्माच्या कार्यक्रमांना, क्रीडा महोत्सवाना राज्यात परवानगी नाही: उद्धव ठाकरे ********************** कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी जेंव्हा हात जोडून म्हणतो ते माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधु, माता- भगिनींसाठी कळकळीचे आवाहन असते जे अतिशय संयमाने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने या कोरोना विषाणुविरुद्ध लढत आहेत.. पण समाजात आणखी एक समाजविघातक […]

एक महान सम्राट जगभर ज्याने बुद्धा चे तत्वज्ञान प्रसार आणि प्रचार केला .संपुर्ण भारतात बौद्ध तत्वज्ञान शिलालेखात जिवंत ठेवला त्या महान प्रियदर्शी राजा अशोक जयंती दिनानिमित्त तमाम भारतीय जनतेस www.ambedkaree.com च्या वतीने हार्दिक शुभेच्छा…!

सावधान प्रतिक्रांतीला सुरुवात..लॉर्ड बुद्धा TV करतेय हिंदुत्वाचा प्रचार …..! आज सम्राट अशोक यांची जयंती ……! बौद्ध धम्म जगभर पोहचवून त्याने तथागत बुद्धांच्या धम्म हजारो वर्षे जिवंत ठेवला …..! कुठे तो महान राजा आणि आज नेमक्या त्याच्या च जयंती दिनी तथागत बुद्धांच्या नावावर व्यापार करणाऱ्या व त्यांचे नाव लावून भारतातील तमाम […]