आमचे म्हणणे वेगळे आहे-मुख्यमंत्री

मी या आवाहनाशी पूर्ण सहमत आहे. ज्यांना ज्यांना हे पटत आहे त्यांनी आपापल्या वॉलवर शेअर करा आणि मदतही करा.

…………….

येत्या पाच तारखेला रात्री 9 वाजता लाईट घालवा आणि दिवे लावा असं आवाहन मोदीजींनी केलं आहे. पण आमचं म्हणणं वेगळं आहे.

लाईट घालवून दिवे लावण्यात वेळ घालवू नका. उलट त्याक्षणी असतील त्या सगळ्या लाईट्स लावा. घरातल्या, दारातल्या, गॅलरी आणि बाल्कनीतल्या, गच्चीतल्या आणि सोसायटीतल्या, सगळ्या लाईट्स लावा.

आणि
जे लाखो डॉक्टर्स, नर्स, वोर्डबॉय, पोलीस, सफाई कामगार, पाणी पुरवठा, वीज पुरवठा या सगळीकडे काम करणारे लोक आहेत त्यांच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये फक्त १०१ रुपये द्या. फक्त १०१ रुपये.

लक्षात ठेवा. अंधारात कधीही चांगली कामं होत नाहीत. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. तेव्हा अंधार करू नका. अंधारात पाप करायची संधी देऊ नका. दान हे पुण्य आहे. ते उजेडात करा!

मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19 बँक अकाउंट डिटेल्स

Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

तथागताची करुणा आणि सार्थ भीम जयंती याहून वेगळी काय असेल ?

सोम एप्रिल 6 , 2020
Tweet it Pin it Email तथागताची करुणा आणि सार्थ भीम जयंती याहून वेगळी काय असेल ? *********************** ganarajyaadhishthan@gmail.com आंतरराष्ट्रीय अरिष्ट ठरलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे भारतीय संविधानाचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगभरात साजऱ्या होणाऱ्या जयंती महोत्सवावर यंदा प्रथमच मर्यादा पडल्या आहेत. यावेळी भीम जयंती आपणा सर्वांना कौटुंबिक पातळीवरच साजरी करावी लागणार […]

YOU MAY LIKE ..