महात्मा फुले आणि भीम जयंती घरीच साजरी करण्याचे ऍड प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन….!

देशातील फुले, शाहू, आंबेडकरी समूहाला यंदाच्या म.फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आवाहन !


आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जमा केलेला निधी सफाई कामगार, आरोग्य सेवक तसेच ह्या कोरोनाच्या काळात जी लोकं आपला जीव धोक्यात घालून काम करताय अशा हातावर पोट असणाऱ्या समूहाला द्यावा. त्याचं संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. अशा लोकांची चूल विझणार नाही, याची काळजी घ्यावी. ह्या गरजू लोकांना अन्नधान्य,जीवनावश्यक वस्तू देण्यात याव्या.

यंदाची जयंती आपण घरातूनच साजरी करावी. घरातील जयंतीचे फोटोज, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून इतरांनीही ती घरातून साजरी करावी यासाठी आवाहन करावे.

आपण सर्वजण या आवाहनाला साथ द्यायला ही अपेक्षा!

– प्रकाश आंबेडकर

#14April
#StayHomeStaySafe

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

आंबेडकरी वास्तव कविता - कवी सुमित गुणवंत

शुक्र एप्रिल 10 , 2020
Tweet it Pin it Email इथं कोणीच नाही बौद्ध मुस्लिम हिंदू इथं कोणीच_ नाही बौद्ध मुस्लिम हिंदू… Pin it Email https://www.ambedkaree.com/mahatmaphuleandbhimjayantispeekaboutprakashambedkar/#SU1HXzIwMjAwNDE दिड जीबी च्या जीवावर शहाण्या झालेल्या दिडशहाण्यांना, कधीच समजत नाही आतली बाजू.. कारण मेंढरासारख्या एकामाघ एक उड्या मारताना, त्यांच्याकडे कुठं असतो, खऱ्या खोट्याचा तराजू..? नवीन ग्रह ताऱ्यांच्या शोधात माणूस […]

YOU MAY LIKE ..