जनगणना: कोकणात बौद्धांची राजकीय कत्तल! – संदेश पवार चिपळूण: राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका एप्रिल -मे महिन्यांमध्ये होणार आहेत . या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या प्रभाग निश्चिती व प्रभागातील आरक्षणाचा कार्यक्रम पार पडला आहे . प्रभागातील आरक्षण जाहीर केल्यानंतर त्यामध्ये अनेक विसंगत व अन्यायकारक बाबी समोर येत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जाती – […]

गेल्या चार वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दृष्टीने मागास आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय ,उद्योग उभे करायचे आहेत असे समजतील होतकरू आणि प्रामाणीक लोकांसाठी अस्मिता मल्टिपर्पज ऑर्गनाझेशन वेगवेगळया ठिकाणी आर्थिक चळवळीच्या माध्यमातून विविध मार्गदर्शन सेमिनार आयोजित करत असते . व्यवसाय करायचा असेल तर भांडवल व व्यवस्थापन असावे लागते निश्चित ध्येय असावे लागते […]

#आंबेडकरी #डॉट #कॉम चा एक तरुण शिलेदार काळाच्या पडद्याआड….! #सनदी अधिकारी सुदर्शन गांगुर्डे यांचं अपघाती निधन. फेसबुकवर जवळचा मित्र नव्हेच तो लहान भाऊ होता ……! #अचानक भेटलेला…….आवाज दिला आणि दादा तुझ्याबरोबर काम करेन म्हणूण पहिली आंबेडकरी चा कंटेंट इंग्रजीतून लिहून तयार करून देतो म्हणाला आणि पुऱ्या आठवड्यात त्याने एक हाती […]

मीडिया ही जातीय वादी आहे का……? सरकार झोपले आहे आणि राज्यात दुसरे खैरलांजी घडले आहे…..! पुन्हा #सिल्लोड हादरलं… डोंगरगाव सिल्लोड येथील 32 वर्षीय दलित महिला तिच्या सात वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन गवत आणायला गेली. शनिवारपासून ती गायब होती. पीडितेच्या कुटुंबांनी मिसिंग केस पण दिली होती. आज त्यांच्या दोघीचे विहिरीत प्रेत […]

‘मूकनायक’चे वंशज ———————- ◆ दिवाकर शेजवळ ◆ divakarshejwal1@gmail.com डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या ‘मूकनायक’ या पाक्षिकाची शताब्दी यंदा साजरी होत आहे. नवी मुंबईतील खारघर येथील सत्त्याग्रह महाविद्यालयाचा वार्षिक महोत्सव 10,11,12 फेब्रुवारीला सीबीडी बेलापूरच्या अर्बन हट येथे पार पडला. त्यात पहिल्याच दिवशी त्या महाविद्यालयाचे संस्थापक -प्राचार्य प्रा डॉ जी के डोंगरगावकर […]

मूकनायक शताब्दीनिमित आज नवी मुंबईत सत्त्याग्रही पत्रकार पुरस्कार सोहळा..!. नवी मुंबई, दि 10 फेब्रुवारी : भारतरत्न डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या जागृतीसाठी चालवलेल्या ‘मूकनायक’ या पाक्षिकाची शताब्दी येत्या शुक्रवारी 31 जानेवारिपासून महाराष्ट्रासह देशभरात साजरी होत आहे। त्यानिमित्त 14 पत्रकारांना ‘सत्याग्रही पत्रकार पुरस्कार’ खारघर येथील सत्त्याग्रह कॉलेजचे संस्थापक प्राचार्य प्रा डॉ […]

आरटीओ निरीक्षकावर गाडी रोखून ट्रॉम्बे येथे हल्ला!दोघांना अटक; दोघे फरार..! ट्रॉम्बे – सायन रोडवर डंपर माफियांची दहशत..? मुंबई, दि 2 फेब्रुवारी: वाहनांनाच्या क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेल्याबद्दल केलेल्या कारवाईचा सूड उगवण्यासाठी डंपर माफियाने एका आरटीओ निरीक्षकावर त्याची गाडी रोखून प्राणघातक हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे। हल्ल्यात जखमी झालेल्या आरटीओ […]

“प्रभात पोस्ट”सन्मानित”मूकनायक राष्ट्रीय सन्मान 2020” भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या’मूकनायक’पाक्षिकाचा शताब्दी समारंभ शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघ आणि राजस्थानातील’प्रभातपोस्ट’तर्फे साजरा करण्यात आला. हा मूकनायक राष्ट्रीय समान2020 जेष्ठ पत्रकार ,संपादक आणि www.ambedkaree.com चे संपादकीय सल्लागार मा.दिवाकर शेजवळ यांना राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा वर्षा गायकवाड आणि माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकरसर यांच्या […]

मूकनायकाचे कोडे-Riddles of MUKANAYAK **************** ◆ दिवाकर शेजवळ ◆ divakarshejwal1@ gmail.com डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत,अस्पृश्य समाजाच्या जागृतीसाठी चालवलेल्या ‘मूकनायक’ पाक्षिकाची शताब्दी आज देशभरात साजरी होत आहे। खप होणार नसेल आणि जाहिरातींद्वारे उत्पन्न मिळणार नसेल तर वृत्तपत्र काढण्याचे धाडस कोणी कधी करेल काय? पण तसे धाडस बाबासाहेबांनी 100 वर्षांपूर्वी केले […]

राही भिडे,विवेक गिरधारी, दिवाकर शेजवळ, प्रमोद चुनचूवार, प्रणव प्रियदर्शी यांना सत्त्याग्रही पत्रकार पुरस्कार..! **************** नवी मुंबई, दि 30 जानेवारी : भारतरत्न डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या जागृतीसाठी चालवलेल्या ‘मूकनायक’ या पाक्षिकाची शताब्दी येत्या शुक्रवारी 31 जानेवारीला महाराष्ट्रासह देशभरात साजरी होत आहे। त्यानिमित्त 10 पत्रकारांना ‘सत्याग्रही पत्रकार पुरस्कार’ खारघर येथील सत्त्याग्रह […]