बात आणि मी कदापि विसरू देता कामा नये-पत्रकारांना बजावणारा संपादक

बातमीमध्ये ‘बात’ आणि ‘मी’ कदापि शिरू देता कामा नये, असे पत्रकारांच्या नव्या पिढ्याना सतत बजावणारे आणि अस्तंगत होत चाललेल्या ‘लिहित्या’ संपादकांच्या परंपरेतील ‘शहनशहा’असलेले ‘नवाकाळ’ चे संपादक निळूभाऊ खाडिलकर हे आज काळाच्या पडद्याआड गेले। त्यांना भावपूर्ण आदरांजली। ….!
(निळूभाऊंना अखेरचा निरोप देताना माझे मित्र, प्रख्यात व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी आपल्या कुंचल्यातून व्यक्त केलेल्या भावना।)
दिवाकर शेजवलकर जेष्ठ पत्रकार

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

औरंगाबाद येथे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजित ही धम्मपरिषद सर्वांचे आकर्षक ठरली आहे .

शनी नोव्हेंबर 23 , 2019
Tweet it Pin it Email Global Buddhist Congregation-2019 Global Buddhist Congregation, 2019 is a Mega Conference with a noble cause of spreading the teachings of mindfulness, compassion and peace of Lord Buddha. It is being organised under the guidance of all India Bhikkhu Sangha, in the historical city of Aurangabad […]

YOU MAY LIKE ..