औरंगाबाद येथे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजित ही धम्मपरिषद सर्वांचे आकर्षक ठरली आहे .

Global Buddhist Congregation-2019

Global Buddhist Congregation, 2019 is a Mega Conference with a noble cause of spreading the teachings of mindfulness, compassion and peace of Lord Buddha. It is being organised under the guidance of all India Bhikkhu Sangha, in the historical city of Aurangabad Maharashtra. And it is being blessed by the auspicious presence of His Holiness The Dalai Lama and Most Ven. Dr. Warakagoda Dhammasiddhi Sri Pagnananda Gnanarathanabidhana Mahanayaka Thero of Srilanka and very senior monks from India and other countries.
Aurangabad is famous for ancient Buddhist caves around it including world famous Ajanta and Ellora Caves. Aurangabad has more than 4 lakh Buddhist population and because of many educational institute in NAGSENVAN area set up by Dr Babasaheb Ambedkar ( father of Indian Constitution) in 1950, people from different parts of Maharashtra came for education and settled here. It is very pertinent to mention that Dr Ambedkar converted to Buddhism along with millions of his followers on 14th October 1956, at Dikshabhoomi, in Nagpur. This Congregation is being organised in same Nagsenvan campus in Aurangabad.
India is famously known as land of Buddha the enlightened one. It was in Bodhgaya where Lord Buddha attained enlightenment about 2500 years before and found a way for cessation of suffering in the world. Throughout rest of his life, he preached this path to end sufferings. Later on, it was during period of Emperor Ashoka, that Buddhism spread to many countries. Unfortunately in later times, it declined in India, the land of it’s very origin.
Many senior venerable Monks and Upasakas have now come forward to revive and restrengthen Buddhism in India. A new beginning has been made by constructing a Lokuttara Mahavihara Bhikkhu Training Centre (Lokuttaramahavihara.org) at Chauka, Ajanta Caves Road Aurangabad last year mainly because of the donation from Upasika, Ms Rojana Vanich Kamble from Thailand and with support from Dr Harshadeep Kamble, who is senior bureaucrat from Mumbai.
Organisation of this Global Buddhist Congregation in Aurangabad, is a major step in coordination of efforts towards the goal of revival of Buddhism and Buddhist way of life in India. We request you to kindly join this noble cause, by attending this Buddhist Congregation, starting from 22nd November 2019 till 24th November 2019, at Sports Stadium of Milind College of People’s Education Society, Nagsenvan, Aurangabad.9

औरंगाबाद येथील नागसेनवन परिसतील जागतिक बौद्ध धम्म परिषदेला सुरुवात बौद्ध धम्म गुरू लमाई लामा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद संपन्न होत आहे .

औरंगाबाद येथे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजित ही धम्मपरिषद सर्वांचे आकर्षक ठरली आहे .

सर्वत्र धम्म ध्वज लहरताना दिसत असून संबंध शहर परिषदेसाठी येणाऱ्या मान्यवरांच्या आणि बौद्ध अनुयायाचे स्वागत औरंगाबाद करणारी मोठ्या उत्साहात केले नागसेनवन परिसर उजळून निघाला आहे …आता येथे पवित्र बुद्धाच्या मंगलमय विचाराचे स्वर तीन दिवस या परिसरात घुमणार आहेत …!

धम्म परिषदेला हजारो उपासक दाखल
औरंगाबादतीन दिवसांच्या जागतिक धम्म परिषदेची जय्यत तयारी सुरू होती। मिलिंद महाविद्यालाच्या मैदानावर आसनव्यवस्था करण्यात आली आहे.. आंतरराष्ट्रीय परिषदेची शहरात जय्यत तयारी पूर्ण झाली अखेर आज तिचू सुरुवात झाली या परिषदेत देश-विदेशातील भिक्खू व उपासक-उपासिका सहभागी झाले आहेत.

शहरात मिलिंद महाविद्यालयाच्या स्टेडिअमवर २२ ते २४ नोव्हेंबर ला होणाऱ्या या कालावधीत जागतिक धम्म परिषदेचे आज शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता परिषदेचे उद्घाटन झाले . २३ नोव्हेंबरला सकाळी ध्यानसाधना होईल. तर चौका येथील लोकुत्तरा बुद्ध विहारात दलाई लामा भिख्खू संघाशी संवाद साधणार आहेत. दुपार आणि सायंकाळच्या सत्रात धम्मदेसना होणार आहे. २४ नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ वाजता दलाई लामा मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला एक लाख धम्म उपासक-उपासिका उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी साडेपाच वाजता परिषदेचा समारोप होणार आहे. बौद्ध भिख्खू शहरातील निवास करणार आहेत. या परिषदेला अखिल भारतीय भिक्खू संघाचे भदन्त सदानंद महास्थवीर, भदंत डॉ. वरककोंडा, बोधिपालो महाथेरो, भदंत मैत्री महाथेरो (नेपाळ), भदंत संघसेना (लडाख), भदंत शिवली थेरो (श्रीलंका), भदंत विनया रखीता थेरो (भारत), भदंत सुमेद थेरो (श्रीलंका), भदंत वान्सन (दक्षिण कोरिया), भदंत प्रधामबधिवाँग (थायलंड), भदंत प्रहमा केयरती श्रीउथाना (थायलंड), डॉ. प्रहमा अनचोन खामी, भदंत पीच सेम (कंबोडिया), भदंत सन सेम (कंबोडिया), भदंत वॉनंग (दक्षिण कोरिया) आणि भदंत चंदिमा (सारनाथ) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. समस्त उपासक-उपासिका संघा परिषदेचे नियोजन करीत आहे.

शहरात चार ठिकाणी जागतिक परिषदेच्या सभास्थळाच्या प्रवेशद्वाराच्या थ्री-डी प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. हा सेल्फी पॉइंट असून क्रांती चौक, पैठणगेट, छावणी आणि फुलेनगर येथे सेल्फी पॉइंट उभारले असून पर्यटक आणि नागरिकांची गर्दी वाढत आहे. शहरात रविवारी वाहन फेरी काढून जनजागृती करण्यात आली आहे.

दरम्यान, मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानावर आसनव्यवस्था तयार करण्यात आली आहे. मैदानावर भव्य मंच उभारला असून मॅट अंथरण्याचे काम सुरू आहे. उपासक-उपासिकांसाठी सर्व सुविधा पुरवण्यासाठी संयोजन समितीने जोरदार नियोजन केले आहे.

‘शाहिरी जलसा’ आज

जागतिक धम्म परिषदेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी शाहीर संभाजी भगत यांचा ‘शाहिरी जलसा’ आयोजित करण्यात आला आहे. तसेच कुणाल वराळे व राजेश देहाडे यांचा बुद्ध-भीमगीताचा कार्यक्रम होणार आहे. टीव्ही सेंटर परिसरातील राजमुद्रा चौकात मंगळवारी सायंकाळी सात वाजता कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन धम्मरत्न मित्रमंडळाचे दिलीप रगडे, एकनाथ पाखरे, मिलिंद दाभाडे, विलास पांडे, सुनील खरात, प्रकाश सोनवणे, उत्तम तांबे, रमेश वानखेडे, उत्तम जाधव यांनी केले आहे.

ही जागतिक धम्मपरिषद

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

भारतीय संविधान दिन चिरायू होवो.......!

मंगळ नोव्हेंबर 26 , 2019
Tweet it Pin it Email भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला जानेवारी २६ जानवारी १९५०   पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत  असून हिची हिंदी भाषेत प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे .महामानव […]

YOU MAY LIKE ..