कोल्हापुरात साजरा झाला मोठया दिमाखात राजेश्रीं चा जयंती सोहळा….!

कोल्हापुरात साजरा झाला मोठया दिमाखात राजेश्रीं चा जयंती सोहळा….!

कोल्हापूर :

अश्वघोष आर्ट अँड कल्चर फौंडेशन च्या वतीने आयोजित राजर्षी महोत्सव २०१८ आज सायं शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे दिमाखात सम्पन्न झाला.
प्रसंगी कार्यक्रमास बहुजन हृदय सम्राट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, भदंत आर आनंद, भदंत एस सम्बोधी, प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ सूरज पवार, प्राचार्य डॉ. हरीश भालेराव, प्रा. आनंद भोजने, भारिप जिल्हाध्यक्ष दिगंबर सकट व प्रा करुणा मिनचेकर आदी उपस्थित होते.

            या कार्यक्रमात आयु. इंद्रजित कांबळे (जेष्ठ कायदे तज्ञ), आयु सुजाता कांबळे (सामाजिक कार्यकर्त्या), आयु अनिल म्हमाणे (प्रकाशक व लेखक) व आयु उत्तम कांबळे (जेष्ठ साहित्यिक) यांचा राजर्षी प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
     आयु कबीर नाईकनवरे (प्रसिद्ध गायक व संगीतकार) यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राबणाऱ्या प्रत्येकाचे अभिनंदन व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

'कल्याण' चा साहिल कोचरेकर सप्टेंबर मध्ये पाकिस्तान विरुध्द क्रिकेट सामन्यात खेळणार.......!

बुध जुलै 4 , 2018
Tweet it Pin it Email कल्याण चा साहिल कोचरेकर सप्टेंबर मध्येपाकिस्तान विरुध्द क्रिकेट सामन्यात खेळणार…….! कोण आहे साहिल संजय कोचरेकर आंबेडकरी पत्रकार संजय कोचरेकर यांचा जेष्ट सुपूत्र .कल्याण सारख्या मध्यमवर्गीय शहरातून शालेय विश्वात आपला ठसा उमटवून आपली गुणवत्ता सिद्ध करणारा आंबेडकरी युवा .त्याची नुकतीच भारतीय क्रिकेट बोर्डाने म्हणजेच 16 च्या […]

YOU MAY LIKE ..