संस्था, संघटना चालवायच्या तर वर्गणीच्या माध्यमातून नाहीत …कार्यकर्त्यांनी स्वतःच्या कष्टाने. …यालाच खरी समाजसेवा म्हणतात. “अस्मिता ” नेहमीच पुरोगामी विचारांचा अवलंब करते. ..काही तरी युनिक. … आपल्या ध्येय आणि उद्दिष्ट पूर्ती साठी… अस्मिता टीमने समाजातील परिणय समारंभात उपस्थित बंधू भगिनींना विशेष स्टाॅल उभारून बाबासाहेबांच्या आर्थिक चळवळीची माहिती दिली. … दिनांक २२ […]

अश्विनी पवार….! यशस्वी उद्योजिका, एका सर्वसामान्य कुढुंबात राहुन आपल्या महत्वकांशेमुळे सतत प्रामाणिक पणे कष्ट करून यशस्वी होण्याची जिद्द मनात ठेवली की यश आपोआप मिळते हे सिध्द केले आहे अश्विनी पवार ताईंनी. त्यानी Gryfine Media नावाचा क्रिऐटिव्ह स्टुडियो मुंबईतील लोअर परेल या Corporate World मधुन चालवितात. मुंबईतील आघाड्यांवर असणार्‍या कंपन्यांकरिता त्या […]

कल्याण च्या वालधुनीतील शिवाजी नगर येथील साहिल कोचरेकर बनु पाहतोय आंतराष्टिय क्रिकेटपट्टु …. लहाणपणापासुन क्रिकेटची आवड असणार्‍या साहिलने क्रिकेटमध्येच करियर करण्याचे ठरविलेय. तो सध्या कल्याणच्या सुपरिचित योगेश यांकडे तो सुभाष मैदानात क्रिकेटचे धडे घेत आहे. कल्याण मधिल विविध आंतरशाळेय स्पर्धांमध्ये उल्लेखनिय कामगीरी केल्यान तो आता जिल्हास्तरिय क्रिकेट साठी हि खेळत […]