मुंबई मुंबईत कोरोना विरुद्ध युद्ध प्राणपणाने लढत आहेत महानगर पालिका कर्मचारी आणि प्रशासन …..! *************************************** गीतेश पवार-www.ambedkaree.com बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आणखी एका कामगारांचा कोविड-19 ने मृत्यू किंवा मुंबई महापालिकेच्या कामगारांना कोरोना व्हायरसची लागणं…….. ह्या हेडलाईन खाली रोज प्रिंट मिडिया आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून बातम्या समोर येत आहेत. अशा बातम्या वाजताना मनात […]

कल्याण येथे बँक ऑफ बरोडा च्या SC /ST वेलफेर असोसिएशने गरजूंना मदत करीत महामानवाना केले अनोखे अभिवादन ….! ************************************** कुमार कांबळे www.ambedkaree.com कल्याण सध्याची परस्थिती खूप गंभीर बनत चालली आहे . अशा परिस्थिती गरीब आणि हातावर पोट असणाऱ्या वर्गाचे हाल होत आहेत. याची दखल घेत बहुसंख्य आंबेडकरी कार्यकर्ते आपल्या सार्वजनिक […]

कास्ट्राईब शिक्षक संघटना ठाणे जिल्ह्या विभागाने केली गरजूंना मदत. **************************************** किरण तांबे www.ambedkaree.com बदलापूर: निराधारांना हवा असतो एक मदतीचा हात! हीच वेळ असते महत्त्वाची एकमेका देण्या साथ!! शिक्षक समाज घडवतात ते देशाचे भावी नागरिकाना देशात जनतेला कसं संकटकाली मदत करावी देशप्रेम कसे असावे याचे ऐतिहासिक दाखले देतात किंबहुना देश घडविण्याचे […]

कोरोनामुळे असंघटीत कामगार जात्यात तर संघटीत सुपात ************************************* सागर रा तायडे -www.ambedkaree.com देशभरात शहराकडून गांवाकडे मोठ्या संख्येने जाणारे लोक पाहतांना खूप आश्चर्य वाटते.कारण गांवात कोणताही रोजगार नाही म्हणूनच शहराकडे गेलेला हा असंघटीत कष्टकरी कामगार आज कोणत्या आशाने गांवाकडे जात आहे.गांवात गेल्यावर त्याला सन्मानाची वागणूक मिळेल?.गावातील स्वताला सुवर्ण समजणारा समाज माणुसकी […]

पत्रकारितेतील तेजस्वी ‘दिवाकर’ ************************************** ■ भीमराव गवळी ■ २००६ उजाडेपर्यंत दिवाकर शेजवळ सर कोण आहेत हे माहीत नव्हतं. कधी त्यांच्याशी संपर्कही आला नव्हता. तसं कारणही घडलं नव्हतं. पण दैनिक ‘लोकनायक’ला रुजू झालो आणि शेजवळ सरांची ओळख झाली. अत्यंत शांत स्वभाव, प्रचंड नम्र, कमालीचा न्यूज सेन्स, मोजक्याच शब्दात मोठा आशय मांडण्याची […]

आम्ही कुठे उभे आहोत? ************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com महाराष्ट्राने 60 वा वर्धापन दिन आज साजरा केला। हे मराठी राज्य साकारणाऱ्या घनघोर संघर्षाचा इतिहास आठवताना त्या लढ्यातील नेमके डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याच योगदानाचे सगळ्यांना विस्मरण कसे होते, अशी खंत फुले-आंबेडकरी इतिहासाचे प्रख्यात संशोधक प्रा. Hari R. Narke यांनी व्यक्त […]

संयुक्त महाराष्ट्र लढा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर. ************************************** गीतेश पवार,www.ambedkaree.com भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतांच्या मागणीचा प्रश्न देशामध्ये जोर धरु लागला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषावार प्रांतांच्या निर्मितीचा प्रश्न लांबणीवर न टाकता त्यावर लवकर तोडगा काढण्याबाबत आपले विचार मांडले होते. तसेच त्यांनी असेही मत मांडले की, भाषेच्या आधारावर प्रांतांची पुनर्रचना करण्याची मागणी […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील योगदान उपेक्षित का?- प्रा. हरी नरके ************************************* आज ६० वा महाराष्ट्रदिन साजरा होत असताना मुंबईतील १०५ हुतात्मे, आंदोलनाचे प्रमुख नेते एसेम जोशी, आचर्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, श्री. अ. डांगे, अण्णाभाऊ साठे, सेनापती बापट यांची आठवण काढली जाणे स्वाभाविक आहे. मात्र या लढ्यातले डॉ. बाबासाहेब […]

डॉक्टरांच्या विनंतीला मान देत, वंचित बहुजन आघाडीकडून नायर रुग्णालय कर्मचाऱ्यांना PPE किटचे वाटप. मुंबई दि. २९ – वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील डॉक्टर,नर्सेस आणि कर्मचाऱ्यांना PPE किट (Personal Protective Equipments) तसेच फेस सिल्डचे वाटप आज करण्यात आले. डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने PPE किट आणि फेस सिल्ड देण्याबाबत वंचित […]