वास्तव ….!

रेशमाची कीड आपल्या भोवती कोश करून त्या कोशातच ती मरते . अगदी तशाप्रकारे बाबासाहेब हे किती महान होते याचा पुनर्पाठ करून आपली पाठ थोपटण्यात मशगुल होणारी तरुणाई ‘फेस-बुक’ वर ‘बुक’ झाली आहे. पण समाज वास्तवाला ‘फेस’ करून शत्रूच्या कळपातील आपल्या स्वाभाविक मित्रांना त्याबाहेर काढायचे कसे यासाठी विचार करण्याची त्यांना गरजच वाटत नाही. परिणामता त्यांच्या कोशाला शत्रूने धक्का दिला तर ते कावरे बावरे होवून ‘मैदानात’ येतात आणि रोष शांत झाला कि पुन्हा आपल्या कोशात परत जातात. त्यामुळे ‘होश’ ठेवून कार्य करण्याचे कृतीशील कार्यक्रमाबाबत त्यांच्यात अनुउत्साह दिसून येतो.

-विनोद पवार,कल्याण प

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

आरे वाचवा.......ऍड प्रकाश आंबेडकर यांची भेट ..आणि पोलिसांनी घेतले ताब्यात .

रवि ऑक्टोबर 6 , 2019
Tweet it Pin it Email “आरे” वाचवा……………! गोरेगाव येथील आरे येथील जंगलाची कत्तल झाली त्याविरुद्ध स्थानिक लोकनी आंदोलन सुरू केलेय आंदोलन कर्त्यांना भेटण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतलीं त्याच वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले .मात्र आद बाळासाहेब आंबेडकर यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नका व […]

YOU MAY LIKE ..