अकथित सावरकर पुस्तक. लेखक- मदन पाटील

अकथित सावरकर
पुस्तक. लेखक- मदन पाटील

=====================
“अकथित सावरकर” हे 2011 मधे मदन पाटील यांनी लिहलेले आणि कमी वेळात बहुचर्चित ठरलेले व सत्यता स्पष्ट करणारे पुस्तक. सावरकरांचा आतापर्यंत माहीत नसलेला “अकथित” व सत्य असा कार्यप्रवास लेखकाने पुस्तकात पुराव्यानिशी मांडला आहे. तसेच सावरकर आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याची तुलना पुस्तकात केली आहे. पुस्तकाची अनुक्रमणिका अशी आहे.

1. उडी गाजलेली नव्हे; गाजविलेली
2. स्वप्नाळू क्रांतिकारक
3. सावरकरविरचित पराभूतांची यशोगाथा
4. गोंधळलेले सावरकर : दलितोद्धार ते मनुस्मृती समर्थन
5. असत्य सत्याला घाबरते ?
6. हिंदूत्व : जात – वर्णवर्चस्वाचं जाळं ?
7. एकाच माळेचे मणी ?
8. क्रांतिकारक की इंग्रजमित्र ?
9. फँसिस्ट तंत्र : पुन्हा फाळणीकडे नेणार ?
10. इतिहास लेखन : जातीचा चष्मा की राष्ट्रीय वृत्ती ?
11. यांचंही स्मरण असावं !
12. आभार !
13. जाता जाता

सभार : मा धनंजय आदित्य यांच्या FB आदिनामा या page वरून

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

वंचित बहुजन आघाडी उभारणार मोठा लढा

बुध डिसेंबर 18 , 2019
Tweet it Pin it Email Pin it Email https://www.ambedkaree.com/akathit-savarkar/#U2NyZWVuc2hvdF8 NRC आणि CAB या दोन सुधारित कायद्याने या देशातील भटक्या – विमुक्त आणि असंख्य जमातीचे अस्तिव धोक्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते आद प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर केले जाहीर . वंचित बहुजन आघाडी उभारणार मोठा लढा एनआरसी आणि कॅब या दोन […]

YOU MAY LIKE ..