रिपब्लिकन चळवळीतील नेतृत्व हरपले ! -आद अड बाळासाहेब आंबेडकर

रिपब्लिकन चळवळीतील नेतृत्व हरपले !
-आद अड बाळासाहेब आंबेडकर

फुले-आंबेडकरी चळवळीचा इतिहास, विचार आणि चळवळीचे भाष्यकार, 60 -70 च्या दशकात नामदेव ढसाळ आणि अन्य सहकाऱ्यांसोबत राजाभाऊंनी दलित पँथर उभी केली. या संघटनेने आंतराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधले.

राजाभाऊ ढाले यांनी दलित साहित्यात संशोधनाचे काम मोठ्या प्रमाणावर केले. चळवळीतील वास्तव, संघटनात्मक लिखाणाचेही काम त्यांनी केले. आंबेडकरी चळवळ ही विचारांची असली पाहिजे असं मानणारे राजाभाऊ ढाले होते. आणि त्याचे विश्लेषण करण्यात राजाभाऊ यांचे मोठे योगदान आहे.


भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे मोठं नुकसान झालं आहे.

आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार राजाभाऊ ढाले यांना भावपूर्ण आदरांजली. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्याची ताकत मिळो..

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

पँथर रडतोय......!-प्रदीप म्हापसेकरांचा कुंचल्यातून

मंगळ जुलै 16 , 2019
Tweet it Pin it Email प्रदीप म्हापसेकर। प्रसिद्ध व्यंगचित्रकार। माझे आणि दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ यांचेही मित्र। त्यांनी पँथरचे ‘महानायक ‘ राजा ढाले यांच्या निर्वाणानंतर आज काढलेले हे व्यंगचित्र। पँथर रडतोय……! -दिवाकर शेजवळ Pin it Email https://www.ambedkaree.com/ad-prakash-ambedkar-about-raja-dhale/#SU1HXzIwMTkwNzE Tweet it Pin it Email

YOU MAY LIKE ..