रिपब्लिकन चळवळीतील नेतृत्व हरपले ! -आद अड बाळासाहेब आंबेडकर फुले-आंबेडकरी चळवळीचा इतिहास, विचार आणि चळवळीचे भाष्यकार, 60 -70 च्या दशकात नामदेव ढसाळ आणि अन्य सहकाऱ्यांसोबत राजाभाऊंनी दलित पँथर उभी केली. या संघटनेने आंतराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधले. राजाभाऊ ढाले यांनी दलित साहित्यात संशोधनाचे काम मोठ्या प्रमाणावर केले. चळवळीतील वास्तव, संघटनात्मक लिखाणाचेही […]