हा श्वास माझा…! ही स्पंदने ही तुझीच…!, आकाश स्वातंत्र्याचे, तुच दिलेस, तुच दिलेस बळ पंखांना, तुच अंधारयुगाची तोडलीस बंधने, अन अगणिक पेरणीस सुर्य किरणे प्रकाशाची , प्रगतीकडे झेपावणारी…! लाखो धमन्यात वाहतो, तुझ्या सम्यक विचारांचा तेजस्वि प्रवाह … न थाबणारा न संपणारा…! महापरिनिर्वाण दिनी.. करितो विनम्र अभिवादन.! तुझा चरणी “संकल्प ” […]
वर्ष: वाय
JNU Plans Online Diploma Course Over Dr. Ambedkar Philosophy
महामानव विश्वरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ ते ६ डिसेंबर १९५६),डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जातात .डॉ.आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित […]
Conference in New Delhi on Proportionate Electoral System to ensure Proportional Representation (PR)
Posted on : 11/26/2018 By Ambedkaree.com
भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला जानेवारी २६ जानवारी १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेत प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे .महामानव बाबासाहेब तथा बाबासाहेब डॉक्टर बी.आर.आंबेडकर […]
९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आंबेडकरी वैचारिक वारसा सांगणारे ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा किर्ती शिलेदार यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत. ९८ व्या […]
पद प्रतिष्ठा आणि संघटना भारतात प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात संस्था,संघटना आणि राजकीय पक्ष यांचे मुबलक प्रमाणात निर्मिती होत आहे. त्यात आम्ही जात धर्म मानत नाही असे सांगणारे ही जाती पोट जातीच्या संघटना आणि त्यांचे राष्ट्रीय पातळीवर महासंघ निर्माण होत आहेत,त्यातील प्रत्येक नेता हा कोणत्यानां कोणत्या पक्षाचा व विचारधारेचा शिष्य भक्त असतो.त्याला […]
संतप्त भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी रोखली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी . भुसावळ येथे दौऱ्यावर असणारे जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची आज भारिपबम च्या कार्यकर्त्यांनी गाडीला घेराव घातला .जळगाव जिल्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही तडे जळगाव ला दुष्काळ ग्रस्त म्हणून बजाहिर करावे अशा अनेक मागण्या बऱ्याच दिवसांपासून असून पालकमंत्री त्याकडे […]
अवनी, मूर्ख होतीस तू. मी म्हणते, राहायचंच कशाला त्या जंगलात? जंगल हे काय घर असतं? तुझ्यासाठी असेल गं वेडे, पण आमच्यासाठी तो स्रोत असतो. लाकडाचा, खनिजांचा, साधनसंपत्तीचा. अगं हो, तुझं घर असेल ते, पण पहिला हक्क माणसांचा होता ना त्यावर. अवनी नावाची एक वाघीण, तिचे दोन बछडे तिथे राहतात याच्याशी […]
शिवसेना दुतोंडया सापासारखी-अड प्रकाश आंबेडकर मुंबई : शिवसेना बोलते एक आणि करते एक. लोक आता मुर्ख राहिलेले नाहीत, अशा कडक शब्दात भारिप बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अड प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका . उद्धव ठाकरे यांच्या नुमत्याच जाहीर केलेल्या अयोध्या दौऱ्याचाही प्रकाश आंबेडकर यांनी समाचार घेतला. उद्वव ठाकरेंनी राम मंदिर […]