संभाजी भिडेची सभा लालबाग ऐवजी शिवडी ला सुरू होण्यापूर्वी दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी जोरदारविरोध केला -पोलिसानी कार्यकर्त्याना केली अटक. मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे याची सभा सभागृहात घेतली. शिवप्रतिष्ठान चा कार्यवाह बोलला परवानगीची गरज नाही….। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे मुंबईतील शिवडीमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. परंतु यावेळी BRSP, […]

NAGPUR: Bharipa Bahujan Mahasangh leader Prakash Ambedkar said here Thursday that he wants an alliance with the Congress for the coming Lok Sabha and Assembly polls, but it will also have to include the AIMIM. Addressing a public rally, the Vanchit leader also questioned appointment of Shaktikanta Das as the […]

रेकॉर्ड ब्रेक गर्दी, आदरणीय ऍड.बाळासाहेबांची सभा आणि प्रचंड जनसमूह ऐतिहासिक नागपूर भूमीत वंचितांचा जमला ऐतिहासिक जनसागर……..! तमाम वंचित समूहाचे नेते आणि “भारिपबमस” चे राष्ट्रीय अध्यक्ष अड बाळासाहेब आंबेडकर यांची रेकोर्डब्रेक सभा……! ये नागपूर की संघभुमी नहीं , हमारी दीक्षाभूमी है, संघीयो जरा देखलो आज की बाळासाहेब आंबेडकर साहब की सभा… […]

विविध संस्था आणि संघटनांनी राबविले चैत्यभूमी परिसर स्वच्छता अभियान…..! दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लाखोचा जनसागर चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात जमा होतो त्याच्या व्यवस्थापनाची चोख कामगिरी मुंबई महानगर पालिका करत असते मात्र आपल्या बांधवांच्या येण्याने जो ताण महानगर पालिकेवर पडतो त्याला सहकार्य म्हणून मुंबई आणि परिसरातील बऱ्याच स्वयंसेवी संस्था आणि […]

जगातला एकमेव महामानव होय हे खरे आहे ….भारताच्या इतिहासातील एकमेव महापूष की ज्याच्या कर्तृत्वाने देशाची प्रगती तर झालीच त्यात सामाजिक विकास ,आर्थिक विकास आणि देशाचा धोरणात्मक विकास झाला त्यात आधुनिक विचारसरणी याची भर पडलीच नव्या सामाजिक सुधारणा अमलात आल्या भारतीय समाज वर्गीकरण आणि जातीच्या परिघाबाहेर येऊन मुक्तपणे आपला विकास आणि […]

शांत चैत्यभूमी अभियान… मुंबई,ता.६.- राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी, दादर येथे जगभरातून लाखोंच्या संख्येने डॉ.बाबासाहेबांचे अनुयायी स्वयंशिस्तीने अभिवादनासाठी चैत्यभूमी येथे येत असतात.दरवर्षी ही संख्या वाढतेच आहे.याठिकाणी डॉ.बाबासाहेबांच्या विचारांच्या साहित्याची विक्रमी विक्री होत असते.परंतु चैत्यभूमी आणि सभोवतालच्या परिसरातील कॅसेट, सीडी विक्रेत्यां मधील विक्रीच्या स्पर्धेमुळे त्यांच्या स्पीकरचे आवाज अतिशय वाढतात.त्यामुळे […]

अंबरनाथ बदलापूर मध्ये कडकडीत बंद अंबरनाथमध्ये केंद्रीय मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी धक्काबुक्की करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुमेध भवार युथ फेडरेशन आयोजित संविधान गौरव आणि भीम महोत्सव कार्यक्रमासाठी अंबरनाथमध्ये गेले होते. […]

२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन मिलिंद जाधव १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यावर आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दिक्षा देताना २२ प्रतिज्ञादेखील दिल्या होत्या. त्या प्रतिज्ञा रोजच्या जीवनात अमलात आणाव्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्माचे आधुनिक रित्या पालन करावे […]

मालोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ‘नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. त्यांचे नाव ‘भिवा’ असे ठेवण्यात आले, तसेच […]