बदलापुरात भीमसैनिकांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली 129 भीमजयंती.

बदलापुरात भीमसैनिकांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली 129 भीमजयंती.
***********************
-किरण तांबे-www.ambedkaree.com


बदलापूर : विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९.वी जयंती ही कोरोना १९ च्या भयावह परिस्थितीत जयंती घराघरात साजरी करत बदलापूरातील भिमसैनिकांनी एकञ येत जयंतीसाठीचे धम्मदान हे बदलापूरातील नागरीकांचे प्राण वाचविण्यासाठी काञप मधील ग्रामीण रुग्णालय येथे ” व्हेन्टिलेटर सुविधा ” उपलब्ध व्हावी म्हणून एक भरीव रक्कम ५०,०००/-रु.चा पहिला हफ्ता आज दि.२१/०४/२०२० मुख्यमंञी महोदयांना याबाबतचे निवेदन व धनादेश रक्कम बदलापूर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय सारीपूञ साहेब यांच्या उपस्थितीत बदलापूरचे नगराध्यक्ष अॕड.प्रियेश जाधव यांच्याकडे सुपूर्द केला.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अरुण केदारे साहेब, वंचित बहुजन आघाडीचे बदलापूर शहराचे नेते दिलीपशेठ पवार, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अंबरनाथ तालुकाध्यक्ष आनंद सोनकांबळे सर,युवा कार्यकर्ते राहुल केदारे हे उपस्थित होते.

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

वाचनात आलेली पुस्तके-बुद्ध धम्मात सामाजिक समता आणि व्यक्ती स्वातंत्र याला खूप महत्त्व आहे.

बुध एप्रिल 22 , 2020
Tweet it Pin it Email बुद्ध धम्मात सामाजिक समता आणि व्यक्ती स्वातंत्र याला खूप महत्त्व आहे.. *********************** प्रफुल्ल पुराळकर-www.ambedkaree.com Pin it Email https://www.ambedkaree.com/129thbhimjayantiatbadlapurhelpinghandwithlocalhospital/#SU1HXzIwMjAwNDI वाचनात आलेली पुस्तके : संदर्भ : महाराष्ट्रातील बुद्धधम्माचा इतिहास, ले. मा श मोरे सांस्कृतिक वाटचाल ही कोणत्याही समाजाची त्या समाजावर असणाऱ्या विचार प्रणालीवर अवलंबून असते आणि विचार […]

YOU MAY LIKE ..