ऍड प्रकाश आंबेडकर यांनी घेतली घेतली पीडित कुटुंबाची भेट

ऍड प्रकाश आंबेडकर यांनी घेतली घेतली पीडित कुटुंबाची भेट
खर्डा ,अहमदनगर जिल्ह्यातील दि बाळू पवार या पारधी युवकाची समाजकंटक लोकांनी निर्घृण हत्या केली .त्यांना धीर व भेटण्यासाठी व परिस्थिती ची पाहणी करण्यासाठी आद प्रकाश आंबेडकर गेले होते त्यांनी त्यासंबंधी त्यांच्या फेसबुकवर माहिती दिलीय

आज खर्डा (अहमदनगर) येथे पारधी समूहातील बाळू बजरंग पवार यांच्या कुटुबीयांची भेट घेतली. बाळू पवार यांची निर्घृण हत्या गावातील गावगुंडाकडून करण्यात आली होती.

बाळू पवार कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या प्रकरणातील आरोपी हे नितीन आगेच्या (खर्डा-1) हत्याकांडातील आरोपी आहेत. शासनाकडे आम्ही मागणी करतोय की, तातडीने या आरोपींना शिक्षा व्हावी.

या प्रकरणात वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी या कुटुंबियांच्या पाठीमागे उभी आहे.आरोपींना शिक्षा मिळावी म्हणून कायदेशीर मदत वंचित बहुजन आघाडी करणार आहे.

#खर्डा
#नितीन_आगे
#बाळू_पवार
#वंचितबहुजनआघाडी
( सभार : ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या FB वॉलवरून )
सत्तेच्या दलालांपासून सवाफह राहावे
-गुणाजी काजीर्डेकर
“खर्डा गावात पारधी समाजातील युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. राजकीय पक्षाच्या एकाही नेत्याने घटनास्थळी धाव घेतली नाही. अपवाद फक्त अॅड.बाळासाहेब आंबेडकर ठरले. बाळासाहेबांनी कुटुंबाचे सांत्वन केले. महाराष्ट्रातील पारधी, भटक्या विमुक्त जाती,जमातींतील कार्यकर्त्यांनी आपला नेता ओळखायला शिकले पाहिजे. अद्याप वेळ गेलेली नाही.”

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

अग्निदिव्यातील साथी !.

मंगळ नोव्हेंबर 5 , 2019
Tweet it Pin it Email Tweet it Pin it Email

YOU MAY LIKE ..