आज 2 जुलै 2019 रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे .रोजच घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करणारे मुंबईकर आता त्यांची लाइफ लाईन असलेली मुंबई लोकल सेवा बंद झाल्याने ,रस्त्यावर वाहतूक कोंडीनं थांबले आहेत. जबाबदार फडणवीस सरकार ने शासकीय सुठ्ठी जाहीर केलीय. पाणी तुंबललेले नाही असे दिवसभर सांगणारे शिवसेनेचे […]