मार्क्स,-सचिन माळी-सत्यशोधक ************************************* परवा, तुझं चरित्र वाचताना कळलं की तुझा स्वभाव कसा होता. तुझ्याशी वाद घालायला तुझा कुणी विरोधक आला की तू मंद स्मित करून बस म्हणायचा. विरोधक तावा-तावाने बोलू लागायचा. तुझं फक्त हुं…. हं… हां… हुं… हं… चालायचं. तू काहीच बोलायचा नाहीस. फक्त तू कान देऊन ऐकायचास. समोरच्याला पुरता […]