महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे अंगरक्षक मडकेबुवा. मडकेबुवा (बाबासाहेबांचे अंगरक्षक) यांचे संपूर्ण नाव गणपत महादेव जाधव परंतु ‘मडकेबुवा’ म्हणून प्रसिद्ध होते. ‘मडकेबुवा’ नाव पडण्याचे कारण म्हणजे ते आधी माळकरी बुवा होते व भगवी वस्त्रे वापरीत. ते उत्कृष्ट मेकॅनिक होते त्यामुळे एका गोऱ्या साहेबाने त्यांना १९२८ साली आफ्रिकेला नेले व बॉयलर […]