महातेकर यांचे राज्य मंत्रिपद; फडणवीस यांचे कौतुक कशाला ? दिवाकर शेजवळ महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाल येत्या 9 नोव्हेंबर 2019 रोजी संपत आहे। म्हणजे ऑक्टोबरमध्ये निवडणूक पार पडेल। त्याच्या साडे तीन महिने आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला आहे। त्यात रिपाइंचे नेते अविनाश महातेकर यांना सामावून घेत सामाजिक […]