डाॅ_पायल तुम्ही लढायला पाहिजे होते. डाॅ_पायल_तडवी, अत्यंत मेहनतीने शिकलेली, गंभीर व्यक्तीमत्व असलेली, एमडी, गायनॅकाॅलाॅजी च्या दुसरया वर्षाची, नायर हाॅस्पिटलची निवासी डाॅक्टर. त्यांचे पती सलमानही डाॅक्टर. घर जळगावचे. सकाळच्या गायनॅकच्या दोन आॅपरेशन ड्यूटीज करुन आपल्या होस्टेल रूममध्ये गेली, ती जीवनाला कंटाळून आयुष्याचा निरोप घेण्यासाठीच. सायंकाळी ७:००ला तीला गायनॅकचा काॅल गेला. पण, […]