दादर: आज दादर शिवाजी नाट्य मंदिरात वंचित बहुजन आघाडीचा युवा मेळावा मोठ्या संख्येने सपन्न झाला . युवा नेतृत्व सुजातभाई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी मंदिर, मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रांताध्यक्ष अशोकराव सोनोने, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, […]