सिद्धार्थ मोकळे यांना ‘प्राउड महाराष्ट्रीयन 2019’ पुरस्कार जाहीर!

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यासाठी दैनिक दिव्य मराठीच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त देण्यात येणारा ‘प्राउड महाराष्ट्रीयन 2019’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल ‘यंग पॉलिटीशीयन’ कॅटगीरी मध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .

सिद्धार्थ मोकळे
मराठवाड्यातील औरंगाबाद येथील एक तरुण मुंबईत येतो दे आपल महानगर मध्ये पत्रकार होतो आणि हळू हळू सामाजिक चळवळीत गुंतून जातो पुढे स्वतःचे मासिक आणि इतर व्याप करीत आपली उपजीविका सांभाळत आज स्वताचे अस्तित्व निर्माण करतो .


एका कार्यक्रमात सिध्दार्थ मोकळे सोबत मी स्वतः

सिद्धार्थ मोकळे www.ambedkaree.com चे मानद सल्लागार आहेत.त्यांनीच www.ambedkaree.com ची पहिली बातमी आपलं महानगर मध्ये प्रसिद्ध केली होती .आज या निमित्त आम्ही त्यांचे मनापासून अभिनंदन करत आहोत.
-प्रमोद रामचंद्र जाधव

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच खरे कामगारांंचे कैवारी कामगार नेते

बुध मे 1 , 2019
Tweet it Pin it Email १९३६मध्ये आंबेडकरांनी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ या पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या जाहीरनाम्यातच आंबेडकरांनी कारखान्यातील कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या हिताला अनुसरून कार्यरत राहण्याची ग्वाही दिली होती. कामगारवर्गाच्या हितासाठी नोकरी, बडतर्फी व पगारवाढ यावर सरकारी नियंत्रण असावे, कामाच्या तासांवरील मर्यादा, योग्य वेतन, भरपगारी रजा तसेच बोनस, निर्वाह वेतन […]

YOU MAY LIKE ..