आंबेडकरी चळवळीतील आघाडीचे दैनिक बहुजन लोकनायक चे प्रकाशक ,मालक आणि संपादक मा कुंदन गोटे त्यांचे आकस्मित निधन …….!  चळवळीत वृत्तपत्राचे महत्त्वाचे योगदान असते ,.प्रसार माध्यमातून समाजाला।योग्य आणि सम्यक दिशा देण्याचे काम करत येऊ शकते आणि मनात आणले तर स्वतःचा मीडिया उभा करता येऊ शकतो दि  कुंदन गोटे सर त्यापैकीच एक. […]

भारतीय संविधान मानवमुक्तीचा जाहिरनामा! भारतीय समाज जीवनात उच्च कोटीच्या नैतिकतेवर आधारलेल्या समाज मुल्याच्या वृध्दीस कारणीभूत ठरणाऱ्या भारतीय संविधानाचा गौरव अथवा सन्मान करणे सबंध भारतीयांचे अद्य कर्तव्य आहे, हे विसरता कामा नये. भारतीय संविधान हे भारतीय कायदा आहे. आणि हा भारतीय कायदा आम्हा सर्व भारतीयांना मिळालेली सर्वात मोठी देणगी संविधान निर्माते […]

भटके विमुक्त जाती जमातीच्या अधिवेशनात केले EVM मशीनचे प्रतिमात्मक दहन …! काल पूणे येथे भटके विमुक्त जाती जमातींचे अधिवेशन पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले त्या अधिवेशनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून अड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर उपस्थित होते . आमचा केवळ वापर केला गेला ५०वर्ष होऊनही केळवे प्रत्यक्ष राजकीय पक्षांनी […]

उस्मानाबाद मधील बनसोडे बहिणीने मानले महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार….! काहमस्वरूपी दुष्काळी भाग अन घरची गरिबी यावर मात करत तीनही बहिणी झाल्या डॉक्टर…..! नुकताच ABP माझा या न्युज चॅनल्स वर प्रक्षेपित झालेला हा खास रिपोर्ट https://www.facebook.com/100010910138900/posts/598424030531263/

सन्माननीय नामदार आठवले साहेब, नमस्कार ! जय श्रीराम !! एल्गार परिषदेच्या पार्श्वभूमीवर तब्बल चार महिन्यांनंतर भीमसैनिकांचे अटकसत्र सुरू आहे याची आपणास किमान कल्पना असेल. कारण आपण सत्तेत सहभागी आहात. आंबेडकरवादी जनतेचे संसदेत प्रतिनिधित्व करत आहात ! आपण केवळ मुखवटा आहात, हे आम्ही जाणतो. पण लाजूनकाजून का होईना या प्रकरणात आपण […]

मान.ज.वि.पवार अमृत महोत्सव सोहळ समिती..   ज.वि.पवार अमृत महोत्सव सोहळा समिती… ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक -विचारवंत ,दलित पॅंथरचे एक संस्थापक,नेते मा.ज.वि.पवार येत्या १५ जूलै २०१८ रोजी वयाच्या ७५रीत प्रवेश करीत आहेत.त्यानिमित्ताने ज.वि.यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा यासाठी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.तसेच गौरविका प्रकाशित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी […]