१० वी -१२वी नंतरच्या देश विदेशातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध संधी-ऑनलाइन वेबिनार

कारोना महामारीत समाजातील विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान झालेय आता शासनाने दहावी-बारावी च्या परीक्षा रद्द केल्या व सर्वाना पास केलेय .सर्वांनाच विविध क्षेत्रात आपले करियर कार्याचे आहे मात्र याची सविस्तर माहिती मिळत नाही यासाठी पुढे कशी वाटचाल करायची ,विविध कोर्सेस ,विविध स्कॉलरशिप तसेच देश विदेशात शैक्षणिक अनेक संधी यावर सुगंधाई फौंडेशनच्या वतीने ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले आहे .

“दहावी-बारावी नंतर देश विदेशात शिक्षणाच्या विविध संधी”व्याख्याते : डॉ.नंदकिशोर चंदन ( Phd.Oxford University,London )

Online Media Partner :
www.ambedkaree.com

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

१० वी -१२वी नंतरच्या देश विदेशातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध संधी-ऑनलाइन वेबिनार live.

रवि जून 13 , 2021
Tweet it Pin it Email Tweet it Pin it Email

YOU MAY LIKE ..