२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन मिलिंद जाधव १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यावर आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दिक्षा देताना २२ प्रतिज्ञादेखील दिल्या होत्या. त्या प्रतिज्ञा रोजच्या जीवनात अमलात आणाव्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्माचे आधुनिक रित्या पालन करावे […]

बुद्धपूर्णिमा/ बुद्धजयंती का साजरी करावी ? यामागचा २२ प्रतिज्ञा अभियानाचा उद्देश काय ? तर वाचा पुढील प्रमाणे …. १) घरात मानवीय, मानवतावादी संस्कार होतील.स्त्रियांचा आदर, सन्मान करण्यास आपली पुढची पिढी सक्षम होईल यातूनच मनात स्त्रियांविषयी येणारे वाईट विचार नष्ट होतील कारण तेवढी ताकद बुद्ध संस्कारात नक्कीच आहे. २) प्रत्येक घरी […]