जेव्हा एखाद्या स्त्री वर बलात्कार होतो तेव्हा तिची जात किंवा धर्म कुठला आहे ,यावरून जर तिच्यावरिल अन्यायाचे मूल्यमापन ठरणार असेल, तर याचा अर्थ असा होतो की भारतीय समाज मन खुप “मागास” विचारांचा आहे… स्त्री ही मनुष्य आहे, ती कोणत्या कुळात जन्मलेली आहे , ती ब्राह्मण आहे की शुद्र(sc,st, nt,obc) आहे, […]