संत रविदासांचे मंदिर जमीनदोस्त; ‘ईडी’ मुळे दिल्लीतील आंदोलन झाकोळले ! -दिवाकर शेजवळ संत रविदास हे देशातील चर्मकार समाजाचे मानबिंदू आहेत। दलितांचे ‘मसीहा’ डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ‘अस्पृश्य मूळचे कोण?’ हा ग्रँथ संत रविदास यांना अर्पण केलेला आहे। बाबासाहेबांनी दलितांना दिलेला ‘ शिका , संघटित व्हा, संघर्ष करा’ हा संदेश […]