लक्ष्मण माने यांनी शेवटी आपला उपरेपणा दाखवलाच. हे “उपरे ” जे आंबेडकरी चळवळीत कधी रुजलेच नाहीत ते प्रकाश आंबेडकरांना चळवळीबाहेर काढणार अशी कोल्हेकुई करीत आहे ह्या पेक्षा हास्यास्पद काही असूच शकत नाही. विकाऊ माध्यमं जोरशोर मध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या ह्या सुपारीबाज एजंटचे paid interview दाखवून आंबेडकरांविरुद्ध अपप्रचार करीत आहेत आणि त्यांचे […]