ईव्ही एम मारी, त्याला कोण तारी ? -दिवाकर शेजवळ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची दिल्लीची ताजी भेट गाजते आहे। ते ईव्हीएमविरोधात निवडणूक आयोगाची भेट घेऊनच थांबले नाहीत। तर, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याचीही संधी त्यांनी साधली। त्यांची ही भेट सदिच्छापर असो की, हेतुपुरस्सर असो, त्याला राजकीय परिमाण लाभणे […]