खाजगी उद्योगातही आरक्षण ! राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या आधारे सरकारला अधिकार ! न्या. अभय ठिपसे मुंबई , दि. 28 जुलै: देशाच्या राज्यघटनेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे मागास समाजांना खाजगी उद्योगातही आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यासाठी गरज आहे ती राज्यकत्र्यांमध्ये इच्छाशक्ती असण्याची असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती अभय […]