मुंबईच्या इतिहासाचे आणि सुधारणावादी चळवळींचे अभ्यासक असलेल्या सुहास सोनावणे (79) यांचे गेल्या शुक्रवारी निधन झाले. दि.सुहास सोनावणे यांनी दीर्घकाळ विविध वृत्तपत्रांतून सातत्याने लेखन केले. त्यांची ‘सत्याग्रही आंबेडकर’, ‘शब्दफुलांची संजीवनी’, ‘ग्रंथकार भीमराव’, ‘शिवराजकोश: एक महाकाव्य’, ‘महाराजांची समाधी’, ‘भवानी तलवारीचा भाग’, बहुआयामी आंबेडकर’, ‘डॉ. आंबेडकर आणि समकालीन’, ‘मुंबई कालची’ ही पुस्तके प्रसिद्ध […]