महामानव बाबासाहेब डॉ.बी.आर आंबेडकर यांच्या बाबतीत काही माहीत नसलेल्या अनोख्या महत्त्वाच्या गोष्टी. भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांना जागतिक दर्जाचे वकील, राजकीय नेते आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. अस्पृश्य पूर्वाश्रमीच्या महार कुटुंबात जन्मल्यामुळे त्याना आपले सर्व आयुष्य नरक यातनांमध्ये व्यतीत करावे लागत होते पण त्यांच्या वडिलांनी अपार कष्ट करून […]