मदत की भरपाई? फोटोसेशन आणि चमकोगिरी ********************** दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com ********************** गृहमंत्री अनिल देशमुख आणि अरविंद बन्सोड यांच्या कुटुंबाच्या आज झालेल्या भेटीचा हा व्हिडिओ खुद्द गृहमंत्र्यानी त्यांच्या फेसबुक पेजवर टाकला आहे. गृहमंत्र्यानी ही भेट काही बन्सोड यांच्या घरी जाऊन घेतली नाही. बन्सोड कुटुंबियानाच नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बोलावून […]