बेड आणि वेळेत उपचार न मिळाल्याने कल्याण मध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू…. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ कल्याण : केडीएमसी कोरोनाच्या विरोधात सज्ज असल्याचा दावा करीत असली तरी कल्याणमध्ये दोन जणांचा उपचारा अभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.एकाला उपचासाठी बेड मिळाला नाही तर दुसऱ्याला ऑक्सीजन व व्हेटिंलेटर न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. कल्याण […]