देशातील बहुसंख्याक हिंदू हे धार्मिक वृत्तीचे आहेत; ते सारेच काही धर्मांध वा परधर्मद्वेष्ट्ये नाहीत. त्यांच्यातील सहिष्णुता लोप पावलेली नाही, असे सांगतानाच धार्मिक हिंदू आणि उन्मादी धर्माध यांच्यात लोकशाहीवाद्यांनी फरक केला पाहिजे, असा सल्ला प्रख्यात दलित साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी येथे दिला. ते बुधवारी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त खारघरच्या सत्त्याग्रह […]