सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे महिला धम्म प्रशिक्षणासह, देवगड तालुका उत्तर विभाग शाखेचे उद्घाटन सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी ) भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत उपासिका महिला धम्म प्रशिक्षण शिबीर मुटाट, कासार्डे व चेंदवण येथे ३१ मे २०१९ ते ९ जून २०१९ या कालावधीत संपन्न झाले. तिन्ही धम्म प्रशिक्षण शिबीरादरम्यान […]