देशभरात EVM मशीनच्या विरोधात आंदोलन होत असतात .बरेच पक्ष आणि त्यातील लोक आणि विबिध कार्यकर्ते यावर आक्रमक होत असतात . महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुक आज पार पाडत असताना ठाणे पश्चिम येथील सिव्हिल हॉस्पिटल जवळील निवडणूक केंद्रात आंबेडकरी चळवळीतील सक्रिय नेते मा सुनिल खांबे मतदान केंद्रात जाऊन प्रत्यक्ष आपला निषेध नोंदवला […]