अखेर साताऱ्या ची गादी ही ….! छत्रपती उदयनराजे भोंसलें यांचा उद्या दिल्लीत BJP मध्ये जाहीर प्रवेश होणार खुद्द राजांनी हे वार्ता आपल्या फेसबुक पेज वर प्रकाशित केली ती अशी ……! “आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद […]