चेंबूर लालडोंगर बलात्कार प्रकरण- आंदोलनाच्या रेट्यापेक्षा नराधमांना वाचवणारा ‘दबाव’ निश्चितच मोठा आहे! -दिवाकर शेजवळ जालन्यातील एका तरुणीवर चेंबूरच्या लाल डोंगर येथे चार नराधमांनी केलेल्या बलात्काराला महिना उलटला। पीडित तरुणीचा अखेर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू ओढवला। या प्रकरणात मुंबईत चुनाभट्टी पोलिसाविरोधात आंदोलन पेटले आहे। या प्रकरणातील तक्रार औरंगाबाद […]